‘भुल’ करून ‘कुल’करतात अन् ‘फुला’ला मतदान देण्यास भाग पडतात ! सुशील बंदपट्टेंच्या कार्यक्रमात आमदार ताई फुल्ल स्पीड
.चंद्रनील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्यावतीने चंद्रनील वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला असून...