Sunday, October 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2024
in Education
0
“बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप
0
SHARES
102.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेव्हा दिलीप माने हे विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहत होते ते जेव्हा भु. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या गौरी औदुंबर जक्कन या विद्यार्थिनीने Road Turbine हा प्रयोग केला होता, त्यामध्ये रस्त्यावरील जो गतिरोधक आहे त्यावरून जेव्हा एखादे वाहन जाते, तेव्हा त्यातून वीज निर्मिती होते, ती वीज साठवून ठेवली जाते, रात्रीच्या वेळी त्या विजेमुळे रस्त्यावरील दिवे लागतील. तो प्रकल्प माने यांना आवडला त्यांनी त्या विद्यार्थिनीला थेट “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” अशी कौतुकाची थाप दिली.

सोलापूर : ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात  सोलापूर, लातूर, उस्मानाबाद  व इतर जिल्ह्यातून  एकूण २१० शाळांनी सहभाग नोंदविला.  एकूण बाराशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती ‘मॉडेल’ तसेच ‘पोस्टर’च्या माध्यमातून  सादर केल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपमाने, सचिवा जयश्री माने, उपाध्यक्ष डॉ.पृथ्वीराज माने, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उमेश भगत, प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी, संकुल संचालक प्रा. राहुल माने, समन्वयक प्रा.फुलारी शशिकांत., प्रा.पवन माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉ. जोशी यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना विद्यार्थ्यांची  विज्ञानाबद्दल  जिज्ञासूवृत्ती  वृद्धिंगत  होऊन समाजातील समस्या विज्ञान व तंत्रज्ञान  यांच्या द्वारे सुटू शकतात असे विशद केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला व सध्याच्या  युगात विज्ञान व तंत्रज्ञान याचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रात्यक्षिक ज्ञान कसे महत्त्वाचे आहे ते स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या निरोपाच्या समारंभाला संस्थेच्या सचिवा सौ. जयश्रीताई माने, उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने, संकुल संचालक प्रा. राहुल माने, प्राचार्य डॉ.जोशी या मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आठवी, नववी, व  दहावी या गटात एकूण 51 हजार रुपयांची  बक्षिसे वितरित करण्यात आली.

बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे आहेत.
इयत्ता आठवी मॉडेलमध्ये
प्रथम पारितोषिक -स्वप्नाली सिद्धाराम पुजारी ( कुमठे माध्यमिक प्रशाला)
द्वितीय पारितोषिक- श्लोक उल्हास सुरवसे ( कुमठे माध्यमिक प्रशाला)
तृतीय पारितोषिक- सारिका महेश शिरगुंडे  ( दयानंद काशिनाथ असावा हायस्कूल  करायला )
इयत्ता नववी  मॉडेलमध्ये –
प्रथम क्रमांक -रहीम दस्तगीर शेख (देशमुख प्रशाला कामठी )
द्वितीय क्रमांक- प्रेम नंदकिशोर माने ( जैन गुरुकुल हायस्कूल )
तृतीय क्रमांक – खुशी सचिन माळगी ( सहस्त्रअर्जुन प्रशाला )
इयत्ता दहावी मॉडेलमध्ये
प्रथम क्रमांक –   अमृता बसवराज कटबुर्गी (सिद्धेश्वर कन्या प्रशाला)
द्वितीय क्रमांक-   लाड समर्थ संतोष   (बालकृष्ण विद्यालय)
तृतीय क्रमांक –   ज्योतीका  मंडोली   (राजस इंग्लिश मीडियम स्कूल)
इयत्ता आठवी पोस्टर मध्ये
प्रथम क्रमांक-  श्रावणी राहुल मोरे  सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय क्रमांक-  सृष्टी  पास्ते  सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय क्रमांक-  विक्रम बाबासाहेब मोरे  न्यू इंग्लिश स्कूल
इयत्ता नववी पोस्टर मध्ये
प्रथम क्रमांक – प्रज्ञा श्रीनिवास अंकम  (बीटला प्रशाला)
द्वितीय क्रमांक-  श्रावणी सुधीर कुलकर्णी
तृतीय क्रमांक – पोतदार  वैष्णवी   कालिदास
इयत्ता दहावी पोस्टर मध्ये
प्रथम क्रमांक-  वेंकटेश  मुरलीधर बंडा  (रॉजर इंग्लिश मीडियम स्कूल)
द्वितीय क्रमांक – दिलशाद इस्माईल  भगवान (एन एफ शेख हायस्कूल)
तृतीय क्रमांक-  समृद्धी नेताजी काशीद ( इंग्लिश मीडियम  स्कूल )
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन जाधव, तर आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत फुलारी यांनी केले. तसेच  प्राचार्या प्रतिभा माने,   डॉ. बाबासाहेब मोरे,  प्रा. घोरपडे,  प्रा. इजगार,  प्रा. शेख, प्रा. बिराजदार,  प्रा. चडचण,  प्रा. ढेपे, प्रा. सप्ताश्व, प्रा.चौधरी या तज्ज्ञ प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून  काम पाहिले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. घुले, प्रा.कंदले, प्रा.सोमा, , प्रा.खंडागळे, प्रा.तुपे, प्रा.गवळी, प्रा.सोमा, प्रा.पवार, प्रा.चौगुले व प्रा.ढगारे, डॉ.भालेराव, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags: Dilip Maneब्रम्हदेव दादा माने कॉलेजराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर CAPL 2023 च्या स्पर्धेत VB’S Capital संघ विजेता

Next Post

सोलापुरात ‘दुष्काळात तेरावा महिना’ ; महापालिका इतकी ही बेजबाबदार कशी ; काय आहे नेमका प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात ‘दुष्काळात तेरावा महिना’ ; महापालिका इतकी ही बेजबाबदार कशी ; काय आहे नेमका प्रकार

सोलापुरात 'दुष्काळात तेरावा महिना' ; महापालिका इतकी ही बेजबाबदार कशी ; काय आहे नेमका प्रकार

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001543
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group