Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 June 2026
in Administration
0
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूर : तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी आशीर्वाद यांना सोलापूर जिल्हा प्रशासनाने हॅपी निरोप दिला. अन् नवे स्माईली जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचे स्वागत ही केले. जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंग हॉल मध्ये हा निरोप आणि स्वागत समारंभ पार पडला.

या निरोप समारंभाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निरहाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सीमा होळकर, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, प्रांताधिकारी विजया पारंगकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत कासेकर, तहसीलदार नीलेश पाटील, कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे, उत्पादन शुक्ल अधीक्षक भाग्यश्री जाधव, महसूल संघटनेचे शंतनु जाधव, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, धाराशिवचे जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे तहसीलदार सैफन नदाफ यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कौटुंबिक सोहळ्यात भावनिक झालेल्या कुमार आशीर्वादाने सांगितले की गडचिरोली नंतर लातूरची अपेक्षा होती पण मला सोलापूर मिळाले पण तिथल्या लोकांनी सांगितले की गडचिरोली पेक्षा सोलापुरात नक्षल जास्त आहे असे सांगतात सभागृहात हसा पिकला. पण सोलापुरात अतिशय चांगले अधिकारी भेटले आपल्या कामाचे यश आणि अपयश हे सहयोगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर असते, सीना नदीच्या पूराची आठवण करून देताना ते म्हणाले, मी प्रमुख असलो तरी माझे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मेहनत होती, त्यांनीच खरे काम केले. जिल्हाधिकारी कार्तिकीयन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना त्यांनी आपल्या प्रशासनात बॅलन्स ठेवा बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांचे ऐकून घ्या अशा सूचना केल्या. सोलापूरचा एक माणूस नागपुरात बसला आहे त्यामुळे काळजी करू नका तुमच्या सर्व कामांचा पाठपुरावा मी नागपुरात करेल असा शब्द आशीर्वादाने दिला. शेवटी आपले शिपाई, क्लर्क, ड्रायव्हर, बॉडीगार्ड, बंगल्यातील कर्मचारी यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांनी आभार व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी तर सर तुम्हीच नेहमी आमचे जिल्हाधिकारी असणार असे सांगत उपस्थितांची मने जिंकली. सोलापूर खतरनाक जिल्हा आहे असे कोल्हापूरकराणी सांगितले होते. मोठा जिल्हा, संवेदनशील जिल्हा आहे, मी कायम आशीर्वाद सरांचे मार्गदर्शन घेतो, मला मोठा भाऊ भेटला, तुम्ही सुरू केलेले सर्व काम मी पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त केला.

झेडपी सीईओ कुशल जैन म्हणाले,
योगायोग असा की आशीर्वाद सर हे गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात काम केले तिथेच मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांचे सहकार्य मला मिळणार आहे.

यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आशीर्वाद यांच्या कामाचे कौतुक करताना प्रचंड स्मरण शक्ती आणि मराठी वर चांगली पकड असल्याचे सांगितले. त्यांनी प्रशासकीय कामासह कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची कुटुंबाची काळजी घेतली, एक ही कर्मचाऱ्यांचे आंदोलन नाही, कुटुंब प्रमुख कसे असावे याचे उत्तम उदाहरण होते. लीडर कसा असावा याचे भारी उदाहरण म्हणजे कुमार आशीर्वाद, एक आशीर्वाद गेले पण कार्तिकेयन यांच्या रुपात दुसरे आशीर्वाद देऊन गेले असे सांगताना आशीर्वाद सरानी आणून ठेवलेली काम कार्तिकेयन सर तुम्ही पूर्ण करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

SendShareTweetSend
Previous Post

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

Next Post

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000644
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group