Wednesday, October 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नाला खोलीकरण व रुंदीकरण कामात मोठा भ्रष्टाचार?जिल्हाधिकारी व सीईओ कडे तक्रार ; चौकशी होईना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील विटे गावातील विनायक बापू पुजारी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. विटे गावांमध्ये जिल्हा परिषद सोलापूर यांच्या जलसंधारण विभागाच्या मार्फत सुमारे 50 लाख निधीचे ओढा खोलीकरण व रुंदीकरण काम मंजूर होते. पुजारी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की,

विटे येथील नाला खोलीकरण व रूंदीकरण करणेसाठी भाग २ मधील कामासाठी रक्कम रुपये ९,९९,०१३ /- रूपये भाग क्रमांक ५ मधील • कामासाठी रक्कम रूपये १,९९.११५/- तसेच भाग क्रमांक ६साठी रक्कम रूपये ९,९९,६७०८ – भाग क्रमांक ७साठी रक्कम रूपये ९,९९,९९७/- व भाग क्रमांक ८साठी ९९८४१३/- रूपये इतक्या रकमेचे कामकाज मंजूर झालेले होते व सदरचे कामकाज सदर कार्यालयामार्फत घालून दिलेल्या दिनांक १६/३/२०२१ रोजीच्या जा.क्र जिपसो/लपावि/१/स्था/स्तर / लेखा – ४/३८/२०२० अन्वये आदेश पारीत करून अटी व शर्तीप्रमाणे कामकाज करणेसाठी सदरचे कामकाज युवराज दत्तात्रय कांबळे यांना दिलेले होते.

२. सदरचे कामकाज हे लोकहिताचे व समाजासाठी असून सदर आदेशामध्ये नमुद केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून व दिलेल्या निर्देशनानुसार सदरचे कामकाज करणे अत्यंत आवश्यक होते. सदरचे कामकाज जवळ जवळ ५०,००,०००/- इतक्या रकमेचे आहे. त्यामुळे सदरचे कामकाज ठेकेदारांनी सहा महिन्याचे कालावधीमध्ये पुर्ण करणे आवश्यक होते. त्यानुसार सदर ठेकेदार युवराज दत्तात्रय कांबळे यांनी सदर नाला खोलीकरण व रूंदीकरणचे कामकाज केलेले असून सदरचे कामकाज हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केलेले आहे. तसेच आपले अटी व शर्तीमध्ये नमुद केलेप्रमाणे खोलीकरण तसेच दोन्ही बाजूस दिलेला अटीप्रमाणे उतारा व दिलेल्या नकाशाप्रमाणे कामकाज करणे अपेक्षीत होते परंतु सदरचे कामकाज हे अतिशय निकृष्ठ व खालच्या पातळीचे झालेले आहे. तसेच सदर कामकाजास मंजूर केलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम सूध्दा खर्च केलेली नाही. याबाबत मी पी.एम. आगावणे यांचेकडे फोन करून त्याबाबत तक्रार देखील अनेकवेळा केलेली होती व सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करणेबाबत विनंती केली होती. परंतु आगावणे साहेब यांनी त्याबाबत कोणतीही पाहणी केली नाही.

३. सदरचे कामकाज ठेकेदार यांनी व्यवस्थीत करणे आवश्यक असताना सदर ठेकेदार युवराज दत्तात्रय कांबळे यांनी पी.एम. आगावणे यांचेशी संगनमत करून सदर कामकाजामध्ये भ्रष्टाचार करून ठरवून दिलेप्रमाणे कामकाज न करता काही ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कामकाज केलेले नाही व पुर्णपणे कामकाज न करताही संबंधित खात्यातील सर्व अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीरपणे कोणतेही काम न करता सर्व बिले अदा करून घेतलेली आहेत. सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Job Alart | नोकरी इच्छुक युवक-युवतींनो इकडे लक्ष द्या…,करा असा अर्ज

Next Post

“शिंदे-म्हेत्रें”च्या शुभेच्छाने कुणाल राऊतांच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाला ‘ऊर्जा’ ; ‘सोलापूर’ दौऱ्यात नेमके काय घडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"शिंदे-म्हेत्रें"च्या शुभेच्छाने कुणाल राऊतांच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाला 'ऊर्जा' ; 'सोलापूर' दौऱ्यात नेमके काय घडले

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group