खलील हे उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून त्यांची सोलापुरात एक वेगळी ओळख होती. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘दिनमान’ या चैनल मधून झाली त्यानंतर ‘मी मराठी’ या प्रादेशिक वाहिनी साठी त्यांनी कॅमेरामन म्हणून काम केले. पुढे सोलापूर शहरातील इतर स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये काम केल्यानंतर सध्या ते बी आर न्यूज चॅनल मध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. अतिशय मनमिळावू असं व्यक्तिमत्त्व होतं क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांचा माध्यमात मोठा दबदबा होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अतिशय जवळचा त्यांचा संबंध होता अशा या दिलदार पत्रकार मित्रास ‘सिंहासन’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...













