ब्रेकींग : सोलापुरात गिरीश कुबेर यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ; संभाजी ब्रिगेड व संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूरच्या छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’...













