भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा ; नियोजन बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांचे युवा मोर्चाचा कार्यकर्त्यांना हे आवाहन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोलापूर लोकसभा प्रवास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर बैठक आमदार सुभाष देशमुख यांच्या...





















