प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात प्रगतीचा मार्ग ; झेडपीत सीईओ मनीषा आव्हाळे यांनी वाहिली आदरांजली

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या प्रगतीचा, विकासाचा मार्ग दाखविला. व्यक्ती, प्रतिमेची पूजा न करता समाजाला पुढे नेणारे...

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सुपुर्द केलेली घटना बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस गप्प बसनार नाही : चेतन नरोटे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील...

भाजपचे अमर साबळे व विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधून सोलापूर...

भारताचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध एकत्रित लढा ; माकपच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

सोलापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पार्क चौक येथे आडम...

महापरिनिर्वाण दिनी आमदार सुभाष देशमुख यांनी केले अभिवादन ; ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या शिकवणीचे पालन करा

सोलापूर  : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास भाजप आमदार सुभाष देशमुखांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले....

कास्ष्ट्रार्ईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सोलापूर : कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेच्या कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अति...

ब्रेकींग : तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलावर सोलापुरात गुन्हा दाखल ; तपासात आढळली इतकी बेनामी मालमत्ता

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी भाजप प्रदेश पदाधिकारी यांची जय्यत तयारी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लोकसभा महाविजय प्राप्त करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात लोकसभा प्रवास...

जिल्हा परिषद कर्मचारी युनियन वतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान

3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती उत्तर, दक्षिण सोलापूर मध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन...

Page 276 of 781 1 … 275 276 277 … 781

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...