Saturday, August 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘अब तेरा क्या होगा बाबा’ ; करगुळे दाम्पत्यांवर कारवाईची टांगती तलवार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 March 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य निवडीवेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम या पक्षामध्ये कुरघोड्या झाल्या होत्या अनेकांना डावलल्याने नाराजीचा सूर होता मात्र काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठांनी दिलेली नगरसेविका वैष्णवी करगुळे तसेच नगरसेविका परविन इनामदार या दोघांची नावे फायनल झाली त्यामुळे कॉंग्रेसच्या पक्षातील एकीची आणि निष्ठेच कौतुक झाले, त्यामुळे गटनेते चेतन नरोटे यांची छाती अभिमानाने फुगून गेली,  वैष्णवी करगुळे या आमदार प्रणिती शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात त्यांचे पती अंबादास करगुळे यांच्या तर प्रत्येक भूमिकेला आमदार प्रणिती शिंदे यांचा पाठिंबा असतो एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व घडामोडींमध्ये महाविकासआघाडी एकत्रित काम करेल अशी भूमिका काही कार्यक्रमांमध्ये मांडली होती गुरुवारी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना करगुळे आणि इनामदार या दोघीसाठी मनोज शेजवाल हे स्वतः वाट बघत बाहेर थांबले होते त्या दोघी आल्यानंतर त्यांना सन्मानाने त्यांनी आत घेऊन गेले मात्र जेव्हा शुक्रवारचा दिवस आला तेव्हा वैष्णवी करगुळे नॉट रिचेबल होत्या त्यांचे पती अंबादास करगुले व नगरसेविका वैष्णवी करगुळे या दोघांचेही फोन बंद होते नगरसेविका करगुळे भारतीय जनता पार्टीला मॅनेज झाल्याची चर्चा महापालिकेत ऐकण्यास मिळाली, गटनेते चेतन नरोटे यांचे ही तोंड पडले होते जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा हे चुकीचा आहे महाविकासआघाडी असताना त्यांनी फोन बंद ठेवणे  योग्य नसून पक्षांच्या वरिष्ठांना हे सर्व सांगितले आहे त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल अशी माहिती दिली.

यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सभागृहात स्वतंत्र आंदोलन केल्याने त्यांना पक्षाने नोटीस बजावली होती, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या नव्हत्या, पक्षाच्या एककल्ली भूमिकेवर नाराज होऊन  वैतागलेल्या श्रीदेवी फुलारे पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला, असे असतानाही महापौर व उपमहापौर निवडीत फुलारे यांनी काँग्रेस तर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना  मतदान केले होते आता तर काँग्रेसच्या करगुळे यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंडघशी पाडले आहे, फोन स्विच ऑफ करणे या मागील अर्थ काय? आमदार प्रणिती शिंदे यांना न सांगता ही कृती आहे का? महापालिकेतील महेश कोठे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची  ही खेळी तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून आता त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार अशी चर्चा रंगली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आनंद चंदनशिवे संतापले ; बांधकाम अभियंता कदम यांच्या टेबलला थांबली ‘वळसंग विहिरी’ची फाईल

Next Post

शंभरकर साहेब ‘सॅल्यूट’ तुम्हाला ; कोरोनाशी दोन हात करत जपली कर्तव्यदक्षता

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शंभरकर साहेब 'सॅल्यूट' तुम्हाला ; कोरोनाशी दोन हात करत जपली कर्तव्यदक्षता

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996221
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group