Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शंभरकर साहेब ‘सॅल्यूट’ तुम्हाला ; कोरोनाशी दोन हात करत जपली कर्तव्यदक्षता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 March 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात कोरोनाच्या महामारीत गेलेल्या एक वर्षानंतर कुठेतरी सोलापूर सावरतोय असे म्हणत असतानाच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, याला जबाबदार जनताच म्हणावी लागेल. प्रशासन आपल्या परीने सर्व आवाहन करत नियम पाळण्याच्या सूचना वारंवार करत आलं आहे, मात्र किती जण हे नियम पाळतात हा सुद्धा प्रश्न कायम उपस्थित होतो. सोलापुरात संचारबंदीची भाषा होऊ लागली त्याच दरम्यान जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रमुख , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्यांच्या पाचव्या दिवशीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह झाले, दोन प्रमुख अधिकारी कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तरीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सीईओ दिलीप स्वामी यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत कामकाज केले, सोलापुरात 25 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रात्रीच्या संचारबंदीसह शाळा व कॉलेज बंद ठेवणे तसेच विविध नियम लावले यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर हे हजर नव्हते मात्र हॉस्पिटल मध्ये राहून  त्यांचं सर्व प्रशासनाच्या हालचालीवर लक्ष होतं ते स्वतः पॉझिटिव्ह झाले मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना ही कोरोनाचा संसर्ग झाला त्यांनाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अशा मानसिकतेत  त्यांनी  स्वतःला व कुटुंबाला सावरत प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवून त्यांनी कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे ते सोमवारपासून आपल्या कर्तव्यावर  पुन्हा हजर होणार आहेत, दोन वेळा त्यांनी कोरोना वर यशस्वीपणे मात केली आहे . सन 2020 चा कोरोनाचा संपूर्ण काळ आपल्या कुटुंब विना घालवताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख म्हणून सोलापूर जिल्ह्याला या जागतिक महामारीतून बाहेर काढण्याच महत्वाचं काम त्यांनी केलं.  पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कोरोना सारख्या महामारीला तोंड देताना सोलापूर शहर जिल्ह्याचा प्रशासकीय गाडा चांगल्या पद्धतीने ते चालवताना दिसतात. शासन पातळीवर सोलापूरच्या नावाची व  प्रशासकीय कामकाजाची विशेष नोंद घेतली जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

‘अब तेरा क्या होगा बाबा’ ; करगुळे दाम्पत्यांवर कारवाईची टांगती तलवार?

Next Post

गावचा पोलीस पाटीलच निघाला वाळू ‘माफिया’ ; एलसीबीच्या छाप्यात दसूर येथे महिंद्रा ट्रॅक्टर-वाळूसह डम्पिंग ट्राॅली जप्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गावचा पोलीस पाटीलच निघाला वाळू 'माफिया' ; एलसीबीच्या छाप्यात दसूर येथे महिंद्रा ट्रॅक्टर-वाळूसह डम्पिंग ट्राॅली जप्त

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002510
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group