Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Breaking: सोलापुरात भाजपला बसणार जोरदार धक्का ; माजी शहराध्यक्ष करणार काँग्रेस प्रवेश? भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरू

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये दोन आमदार देशमुखांमधील अंतर्गत वादाचा फटका आता पक्षाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी भाजपचे ‘कमळ’ सोडून आता काँग्रेसचा हातात ‘हात’  घेण्याची तयारी दर्शवल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

दरम्यान प्रवेशाच्या पूर्वसंध्येला त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे काही नेते त्यांच्या निवासस्थानी बसून असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राध्यापक अशोक निम्बर्गी भारतीय जनता पार्टी मधील  जुना व एक अभ्यासू नेता म्हणून ओळख. त्यांनी यापूर्वी महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी आक्रमकपणे निभावली. त्यानंतर ते पक्षाचे शहराध्यक्ष होते. पूर्वी ते माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जायचे. नंतर देशमुख यांच्याशी बिनसल्याने आमदार सुभाष देशमुख हे राज्याचे सहकार मंत्री झाले त्यानंतर निंबर्गी हे त्यांच्या गटात सामील झाले. 

तेव्हापासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील गट म्हणून अशोक निंबर्गी त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांकडे पाहिले जायचे. विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर ही या नेत्यांनी बराच वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. शेवटी निंबर्गी यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

 रविवारी सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचा मेळावा होत आहे त्या मेळाव्यात निम्बर्गी हे काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान निंबर्गी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय. भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली असता समजले की, निंबर्गी यांनी भाजप सोडून जाऊ नये यासाठी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, हेमंत पिंगळे यासह काही कार्यकर्त्यांनी सरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समजले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातल्या या ‘शंभर’ वर्षाच्या आजीला मिळाला उत्पन्नाचा दाखला ; लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा तर प्रशासन समाधानी

Next Post

सोलापुरात काँग्रेस सेवादलला उतरती ‘कळा’ ; काँग्रेस भवन सुटेना, पक्षवाढ होईना हात ‘ टेकले ‘

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काँग्रेस सेवादलला उतरती 'कळा' ; काँग्रेस भवन सुटेना, पक्षवाढ होईना हात ' टेकले '

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002227
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group