Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेस सेवादलला उतरती ‘कळा’ ; काँग्रेस भवन सुटेना, पक्षवाढ होईना हात ‘ टेकले ‘

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षाची सेवादल ही संघटना पक्षाची ‘रीड की हड्डी’ म्हणून समजली जायची. पक्षाचा पाया मजबूत  करण्याची जबाबदारी या संघटनेवर आहे. परंतु सोलापुरात आता ही संघटना आहे की नाही? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षाचा कोणताही कार्यक्रम सेवादल कडून होत नाहीत केवळ महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, काँग्रेस स्थापना दिन  यावेळी झेंडा बांधणे, काढणे आणि फडकावणे एवढ्यासाठीच या संघटनेचा वापर उरला आहे का? असाही प्रश्न आता कार्यकर्ते विचारत आहेत.

यापूर्वी काँग्रेसची सेवादल संघटना अतिशय आक्रमक होती. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या काळात ही संघटना सक्रिय दिसायची. त्यावेळचे अध्यक्ष हे सुद्धा सक्रिय दिसत होते.  महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असताना स्थायी समिती सभापतींचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद देण्यात आले. ते अध्यक्ष केवळ काँग्रेस भवनात बसून असतात. आता ही काही आर्थिक व्यवहार तेच सांभाळतात अशीही चर्चा काँग्रेस मध्ये सुरू झाली आहे. 

सेवादल यंग ब्रिगेडच्या  नावाखाली काही नेत्यांनी मोठी पदे घेऊन केवळ मिरवण्यासाठी त्या पदाचा वापर केला जातोय अशी ही कुजबुज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऐकण्यास मिळते.

सोलापुरात काँग्रेस पक्ष सध्या महापालिकेत पिछाडीवर आहे. भविष्यात पुन्हा महापालिकेची सत्ता ताब्यात मिळवायचे असेल तर अशा सेवादल संघटनाने आक्रमक होऊन पक्षाची विचारधारा पुन्हा जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे. रविवारी सोलापुरात काँग्रेसच्या चार माजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पक्षाचा मोठा कार्यक्रम होत आहे, त्यामुळे यासह इतर संघटनांच्या कामकाजाबाबत चिंतन होणे हे तितकेच गरजेचे आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking: सोलापुरात भाजपला बसणार जोरदार धक्का ; माजी शहराध्यक्ष करणार काँग्रेस प्रवेश? भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरू

Next Post

कामगार नेते नरसय्या आडम मास्तरांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय घडामोडींचा होणार उलगडा ; सोलापुरात या दिवशी होणार आत्मचरित्राचे प्रकाशन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कामगार नेते नरसय्या आडम मास्तरांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय घडामोडींचा होणार उलगडा ; सोलापुरात या दिवशी होणार आत्मचरित्राचे प्रकाशन

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986179
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group