Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातल्या या ‘शंभर’ वर्षाच्या आजीला मिळाला उत्पन्नाचा दाखला ; लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा तर प्रशासन समाधानी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काही दिवसात दहावी बारावीचा निकाल लागणार त्यानंतर पालकांची आपल्या मुलांचे दाखले काढण्यासाठी सेतू परिसरात मोठी गर्दी होणार परंतु सोलापुरातील मक्ता संपल्याने सेतू कार्यालय प्रशासनाने बंद केलेले.. दुसरीकडे उत्तर तहसील कार्यालयामध्ये मानधन वाढल्याने निराधार लाभार्थ्यांना 21000 रुपयाचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आल्याने तिथेही गर्दी उसळलेली. अशातच शहरातील महा-ई-सेवा केंद्रातून दाखले वेळेवर मिळत नाहीत, सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आणि सेतू कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे ही मागणी वाढली. 

अशी एकूणच परिस्थिती पाहता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तातडीने निवासी जिल्हाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी क्रमांक एक विठ्ठल उदमले, उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैफन नदाफ यांची बैठक घेऊन तातडीने नियोजन केले. नागरिकांना एका तासात दाखला त्यांच्या हातात मिळावा या दृष्टीने दहा दिवस सोलापूर शहरात महाशिबिर भरवण्याचे ठरले. आता या शिबिराला नेमकी जागा कुठली घ्यायची या विचारात प्रशासन होते त्याचवेळी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नार्थकोट प्रशालेची निवड करण्यात आली रात्री नऊ वाजता अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी जागेची पाहणी केली आणि जागा निश्चित केली. 

एका दिवसात दाख़ला निर्गमित करण्यासाठी बारा काउंटर लावण्यात आले. सदर बारा काउंटरवर महा-ई-सेवा केंद्रांचे ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील चार नायब तहसीलदार, चार अव्वलकारकून, पाच सर्कल ऑफ़िसर, पाच लिपिक, सहा तलाठी, दहा कोतवाल व चार ऑपरेटर अशी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आठवडाभर मध्यवर्ती ठिकाणी हा सर्व सेटअप कार्यरत ठेवण्यात आला. 

पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महसूल विभागाचे वतीने एकूण 640 उत्पन्नाचे दाखले, 75 जातीचे दाखले 48 नॉन क्रिमीलेअर दाखले, 33 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखले, 168 रहिवासी दाखले वितरण करण्यात आले. पहिल्या दिवसी  एकूण 972 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. 

या महशिबिराचे यश म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या बाळे येथील तब्बल 100 वर्षाच्या धुरपाबाई गेनबा कांबळे या आजीला 21 हजाराचा उत्पन्नाचा दाखला ताटकळत न उभे राहता मिळाला. त्यामूळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर  दिसलाच मात्र प्रशासन सुद्धा समाधानी दिसले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरकरानो, आता एका दिवसात मिळणार दाखला ; आपल्या मुलांचे दाखले काढा पटापट ; प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी काढला हा मार्ग

Next Post

Breaking: सोलापुरात भाजपला बसणार जोरदार धक्का ; माजी शहराध्यक्ष करणार काँग्रेस प्रवेश? भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking: सोलापुरात भाजपला बसणार जोरदार धक्का ; माजी शहराध्यक्ष करणार काँग्रेस प्रवेश? भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरू

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002229
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group