Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण येणार 0 टक्क्यावर ; मतदारसंघाची होणार पुनर्रचना?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. यंदा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ओबीसी आरक्षण पडण्याची शक्यता कमीच आहे, निवडणुकांमध्ये साडे सव्वीस टक्के ओबीसी तर साडेबावीस टक्के अनुसूचित जाती व जमाती तर 50% सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण पडते. त्यामध्ये 50 टक्के महिलांचे आरक्षण असते. यंदा ओबीसी आरक्षण नसल्यास केवळ एससी-एसटी चे साडे बावीस टक्के वगळता इतर सर्व आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी पडण्याची शक्यता आहे. जिल्हापरिषदेच्या मतदारसंघात आरक्षण टाकताना एखाद्या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण असेल तर पुढच्या निवडणुकीत तेच आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग अर्थात पुरुषासाठी पडते.

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 68 मतदार संघ अर्थात गट आहेत. 2017 साली सर्व मतदारसंघाची पुनर्रचना करून नव्याने आरक्षण पाडण्यात आले होते, यंदा 68 जिल्हा परिषद गटांमध्ये मोहोळ तालुक्यातील अनगर, बार्शी तालुक्यातील वैराग, माळशिरस तालुक्यातील नातेपुते, महाळुंग, अकलूज हे पाच जिल्हा परिषद गट रद्द करण्यात येणार असून त्या जागी नगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नव्याने मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागणार आहे. आणि पुन्हा आरक्षण हे शून्य टक्क्यावर आणून नव्याने आरक्षण पाडावे लागणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाकडून ज्यापद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या तशा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही सूचना अद्याप जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदेचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना 68 पैकी पाच जिल्हा परिषद गट आता रद्द झाले आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासनाला नव्याने जिल्हा परिषदेच्या गटांची पुनर्रचना करावी लागेल आणि आरक्षण हे पुन्हा शून्य टक्क्यावर आणून नव्याने आरक्षण पाडावे लागेल कदाचित सध्या आहे ते आरक्षण ही तसेच राहू शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर वकिलांच्या असोसिएशनचा “बार” उडाला ; लढत दुरंगी होणार की तिरंगी ?

Next Post

संविधान भवन साकारण्याचा “प्रयास” केवळ माझाच ; इतरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संविधान भवन साकारण्याचा "प्रयास" केवळ माझाच ; इतरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000462
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group