Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर वकिलांच्या असोसिएशनचा “बार” उडाला ; लढत दुरंगी होणार की तिरंगी ?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले, आज सोमवार पासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार असून 27 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच विविध संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू झाला आहे. सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे, या निवडणुकी इतकेच सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. सोलापूर वकील संघाची निवडणूक 8 ऑक्टोंबर रोजी जाहीर झाली असून याची अधिकृत घोषणा विद्यमान अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट बसवराज सलगर यांनी केली आहे.

 जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार 18 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे तशी लगबग कोर्ट आवारात दिसून आली आणि बुधवार 20 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर बुधवार 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5:50 पर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. विधी क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेकरिता अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व खजिनदार या पाच पदाकरिता निवडणूक होत असते ही निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते. 

यंदा या निवडणुकी करिता 1333 वकील सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट बसवराज सलगर यांनी दिली.

या निवडणुकी करता विद्यमान जिल्हा सरकारी वकील एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत, ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट सुरेश गायकवाड व अडवोकेट नीलेश ठोकडे यांच्यात प्रमुख लढत होईल अशी चर्चा आहे. दरम्यान काही वकिलांशी बोलून कानोसा घेतला असता असे निष्कर्ष पुढे आला की, यंदा दुरंगी लढत होऊन एकास एक उमेदवार रिंगणात असतील. अध्यक्ष पदा करिता निवडणुकीचा मोठा खर्च अपेक्षित असल्याने कोणी फारसे इच्छुक दिसून आले नाहीत. त्यामुळे दुरंगी सामना होईल असे बोलले जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

वळसंगच्या तंटामुक्त अध्यक्षपदी दाऊद अमलीचुंगे यांची निवड

Next Post

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण येणार 0 टक्क्यावर ; मतदारसंघाची होणार पुनर्रचना?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण येणार 0 टक्क्यावर ; मतदारसंघाची होणार पुनर्रचना?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000449
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group