Monday, November 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

संविधान भवन साकारण्याचा “प्रयास” केवळ माझाच ; इतरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : देशातील पहिले संविधान भवन नार्थकोट मैदानात उभारण्यात यावे यासाठी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मागणी प्रस्तावसह अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख आमदार प्रणिती शिंदे, खासदार सुप्रिया सुळे,राज्याच्या शिक्षण मंञी  वर्षा गायकवाड व उच्च व तंत्रशिक्षण मंञी उदय सामंत, राज्याचे नगरविकास मंञी एकनाथ शिंदे आमदार रोहित पवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना समक्ष भेटून “प्रयास”चे सचिन शिंदे यांनी निवेदन सादर केले होते. 

संविधान भवन उभारण्यासंदर्भात प्रयास संस्थेची संकल्पना मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली होती.प्रयास संस्थेच्या प्रस्तावाची वेळो वेळी पाठपुरावा केला असता सदर संकल्पनेचे महत्व ओळखून समाजामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची रुजुवणूक व्हावी या अनुशंघाने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात संविधान सभागृह उभारण्यात येत असून याबाबत शासन आदेश दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२१ रोजी पारित करण्यात आला.  यामुळे प्रयास मागासवर्गीय संस्थेच्या मागणीची व प्रस्तावाची दखल घेत भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी त्यांचे व महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानत प्रयत्नाना यश मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.

दरम्यान प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार मधील सर्वच नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत देशातील हा पहिलाच उपक्रम आहे त्यामुळे पुढे पुढे होऊन फोटो काढून काही नेत्यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा चिमटा त्यांनी काही नेत्यांना काढला.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण येणार 0 टक्क्यावर ; मतदारसंघाची होणार पुनर्रचना?

Next Post

“बार”च्या निवडणुकीत वकिलांच्या प्रश्नांसाठीच माझी उमेदवारी ; या वकिलाने थोपटले उपाध्यक्ष पदाच्या मैदानात दंड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"बार"च्या निवडणुकीत वकिलांच्या प्रश्नांसाठीच माझी उमेदवारी ; या वकिलाने थोपटले उपाध्यक्ष पदाच्या मैदानात दंड

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006590
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group