Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फेर मतमोजणीची मागणी म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ – हा तर ‘रडीचा डाव’ ; जि.प.सदस्या मंजूळा कोळेकर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा-( प्रतिनिधी ) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा निकाल हा भाजपचे उमेदवार माननीय श्री समाधान दादा आवताडे यांनी जवळपास ३७३३ मताने आघाडी घेऊन निवडणूक जिंकल्याचे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले आहे. याला पंधरा दिवस उलटून गेले असून आता त्यातील काही पराभूत उमेदवार एकत्र येऊन तक्रार करतात की,ईएमव्ही मशीन मध्ये घोटाळा असून ‘फेर मतमोजणी घ्यावी’ अशी मागणी म्हणजे रडीचा डाव असून ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे म्हटल्या प्रमाणे आहे. 

पराभूत झालेले उमेदवार फारच निराश झालेले यावरून स्पष्ट होते. कांही पराभूत उमेदवारांना जास्त अंतराने निवडणूक हारले तर त्याचे काय वाटत नाही परंतु निसटता पराभव असेल तर मात्र फारच बेचैन वाटतं. तो पराभव पचवणे फार कठीण होते, तसे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवाराचे झाल्याचे दिसून येते. दुसऱ्या एका पराभूत उमेदवाराने मशीनमध्ये घोटाळा असल्याचे आक्षेप घेतला आहे. ज्या चित्रावर बटन दाबले की ते चित्र, त्या मतदाराला स्पष्ट दिसत होते. त्यामध्ये जर वेगळा प्रकार असता तर त्याच वेळी त्या मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असती. तोही एखादा प्रकार उघडकीस आलेला नाही. यातील बरेच उमेदवार निवडणूक लढवलेले उमेदवार असल्याने, याबाबतीत अनुभव असलेले उमेदवार आहेत. आकडेवारीत कांही गडबड असेल तर, त्याच वेळी म्हणजे निवडणूक निवडून आलेल्या उमेदवाराला, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर, निवडणूक उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांनी लेखी आक्षेप नोंदवला असेल तर फेर मतमोजणीची प्रक्रिया राबवली जाते. 

मागील काळात ही असे प्रकार बरेच घडलेले आहेत. उदा. करमाळा विधानसभा २०१४ ची निवडणूक, नारायण आबा पाटील विरुद्ध रश्मीताई बागल. सांगोला विधानसभा १९९५ मध्ये गणपतराव देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील, बार्शी विधानसभा मतदारसंघातही राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल, यांचे मध्ये ही अगदी चारशे ते पाचशे मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती, त्या वेळीही असेच आक्षेप घेण्याचे प्रकार घडलेले होते.

  लग्नसोहळा पार पाडून सर्व विधी कार्यक्रम उरकला आहे आणि वधूने ‘वर’ पसंत नाही, असे म्हटल्यासारखे आहे. निवडून आलेल्या उमेदवाराचा विधानभवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. लेखी सर्टिफिकेट हातात मिळाले आहे. याला काही दिवस उलटले आहेत.आणि पराभूत उमेदवार एकत्र येऊन, आता फेर मतमोजणी ची मागणी करीत असल्याचे दिसून येते, म्हणजे कांहीतरी ‘रडीचा डाव’ खेळायचा म्हणून ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे म्हटल्यासारखेच आहे, असे त्या म्हणाल्या.
SendShareTweetSend
Previous Post

महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी बाह्य यंत्रणेची गरज का? पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने घेतला आक्षेप

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील या जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुक ; साधला देशातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील या जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुक ; साधला देशातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996569
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group