Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 November 2020
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी

नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना  

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने  नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.                                       

श्री. शंभरकर यांनी आज विधान परिषद निवडणूक मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, पोलीस उपायुक्त बापू बांगर उपस्थित होते. 

 श्री. शंभरकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष द्यावे.  नियुक्त समन्वय अधिकारी यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडत असतानाच इतर विभागाशीही समन्वय ठेवावा. त्याचबरोबर अहवाल वेळीच द्यावेत.                                                                                                     

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा आहेत का याची पाहणी करावी.  मतदान केंद्रात स्वच्छता करुन घ्यावी. सैनिटायझर फवारणी करुन घ्यावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानेही पाहणी करावी. जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या केंद्रात संबंधित प्रशासनाने आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी.                                                                          

निवडणूक प्रक्रियेत कामकाज करणाऱ्या आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणादरम्यान शंका निरसन करावे, अशाही सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी  बैठकीच्या सुरवातीला निवडणूक आयोगाच्या सूचना आणि त्याअनुषंगाने केलेली तयारी याची माहिती दिली.    

बैठकीस उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, दीपक शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, वित्त आणि लेखा अधिकारी अजय पवार, तहसीलदार जयवंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

कृषिपंप वीज धोरणातून राज्याच्या कृषिक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार

Next Post

महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा :- सतेज पाटील

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा :- सतेज पाटील

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001361
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group