Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा :- सतेज पाटील

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 November 2020
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा :- सतेज पाटील

 सोलापूर : काँग्रेस पक्षाचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब हे महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर उमेदवार मा. अरुण लाड यांच्या प्रचारार्थ सोलापुरात आले असता सोलापूर काँग्रेस भवनला भेट दिली यावेळी सोलापूर शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून शिक्षक आणि पदवीधर मतदारापर्यंत पोहोचुन दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे विचार व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते  सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष अरुण शर्मा,  महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफीक हत्तुरे, नगरसेविका फिरदौस पटेल, अनुराधा काटकर, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, सैफन शेख, अंबादास गुत्तिकोंडा, किसन मेकाले गुरुजी, नागनाथ कदम, राजन कामत, हाजिमलंग नदाफ, राहुल वर्धा, शौकत पठाण, हारून शेख, अशोक कलशेट्टी, हसीब नदाफ, चक्रपाणी गज्जम, अनिल मस्के, पंडित सातपुते, उपेंद्र ठाकर, सूर्यकांत शेरखाने,  कय्यूम बलोलखान, रजाक कादरी, राहुल बोळकोटे, प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, नूर अहमद नालवार, सुभाष वाघमारे, महेश लोंढे, सचिन शिंदे, संजय गायकवाड़, राजाभाऊ महाडिक, सोपान थोरात, श्रीकांत दासरी, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी

Next Post

गुंतवणूक…!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गुंतवणूक...!

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001361
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group