Thursday, May 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभियंत्यांनी ठरवलं तर जिल्हा परिषद 15 दिवस बंद पाडू ; विनाकारण आमच्यावर अन्याय नको ; असे काय घडले झेडपीत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2024
in Zilha parishad
0
अभियंत्यांनी ठरवलं तर जिल्हा परिषद 15 दिवस बंद पाडू ; विनाकारण आमच्यावर अन्याय नको ; असे काय घडले झेडपीत

Oplus_131074

0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभियंत्यांनी ठरवलं तर जिल्हा परिषद 15 दिवस बंद पाडू ; विनाकारण आमच्यावर अन्याय नको ; असे काय घडले झेडपीत

सोलापूर : राज्य अभियंता संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन अभियंता मयूर पिंगळे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यात आली.

मागील काही दिवसापूर्वी अर्थ विभागातील एका कनिष्ठ लेखाधिकारी सोबत मयूर पिंगळे यांचा बिलावरून वाद झाला होता. यावेळी या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

या घटनेच्या निषेधार्थ अर्थ विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले होते आणि सीईओ यांना निवेदन देऊन संबंधित अभियंता पिंगळे यांना टाळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती.

दरम्यान शुक्रवारी लगेच राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अभियंत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले आणि घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर अध्यक्ष भोसले यांनी अर्थ विभागातील कामगारांच्या कारभारावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक बिला पाठीमागे कर्मचारी टक्केवारी मागतात असा आरोप करत अभियंत्यांनी ठरवले तर जिल्हा परिषद 15 दिवस बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241018-WA0032.mp4

तर पिंगळे यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना अर्थ विभागाच्या कारभाराचा पोलखोल केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241018-WA0033.mp4

यावेळी योगेश भांड, सतीश मोटे, एजाज पठाण, शिवराज निंबाळकर, अनिल देशमुख, नवनाथ भिसे, राजेंद्र मोठे, संतोष शेंडगे, ओंकार पांढरे, तनवीर पठाण, संजय माने, किशोर चव्हाण, वैभव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, अतुल सुरवसे, विकी तिकुटे, निखिल जाधव, सौरभ मगर, मेघराज चव्हाण, जयवंत सूळ, बापूराव वाघमोडे, दीपक जानकर, शाहिद शेख यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Contractors associationSolapur zilha parishad
SendShareTweetSend
Previous Post

बाबांना राज्यातून फोन ; एमआयएमला आले टेन्शन ; परंतु ही यादी फेक ; काय घडले असे सोलापुरात

Next Post

उमेदवारी न मिळाल्यास सोलापुरात मुस्लिम समाज बंडखोरी करणार ; बाबा मिस्त्री यांना पाठिंबा राहील

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980150
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group