Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वीस हजार तरुणांना रोजगार देणार ; कॉ.आडम मास्तर यांचा निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 November 2024
in Election
0
वीस हजार तरुणांना रोजगार देणार ; कॉ.आडम मास्तर यांचा निर्धार
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वीस हजार तरुणांना रोजगार देणार ; कॉ.आडम मास्तर यांचा निर्धार

सोलापूर – महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदार संघातील 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मी माझी शेवटची निवडणूक लढवित असून मला आबालवृद्धांच्या सहकार्याची,आशीर्वादाची नितांत गरज आहे.माझी ही शेवटची निवडणूक असल्यामुळे समाजातील सर्व थरातील सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.याचा प्रचंड अभिमान आहे. विविध मंडळे,सामाजिक संस्था आदींचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत.

तळागाळातील सरसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझे आयुष्य समर्पित केले आहे. आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा वज्र निर्धार करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी कोयता हातोडा तारा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आता एकच ध्यास शहर मध्य चा विकास असे भावनिक साद ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी घातले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241117-WA0212.mp4

रविवारी २४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ आंध्र दत्त चौक दाजी गणपती येथे भव्य जाहीर सभा कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सुरुवातीला प्रजा नाट्य मंडळाचे कलावंत तेलुगु मराठी हिंदी भाषेत लोकगीते व चळवळीतील गीते सादर करून वातावरणात स्फूल्लिंग चेतावले.

यावेळी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसवणारे महाराष्ट्रातील अलीबाबा चालीस चोर शिंदे फडणवीस – सरकार यांना पायउतार करण्यासाठी आडम मास्तर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.

तत्पूर्वी यावेळी बोलताना माजी नगरसेविका कॉ.नसीमा शेख म्हणाल्या की, आज काँग्रेस पक्षाच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या जाहीर सभेला लोकांना 300 रुपये देऊन खुर्च्या भरले. जनतेसाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती अशी जोरदार टीका करताना लाल बावट्याचे संघर्षाच्या जोरावर जनता एकत्र आणतात.ही एकी येत्या 20 तारखेला मतदानाच्या रूपाने दाखवून देतील.

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कॉ.मुरलीधर सुंचू,दिनेश अण्णा घोडके,निलेश शिंदे, मनीष चव्हाण अशोक बल्ला, आदींची उपस्थिती होती.

या सभेचे सूत्रसंचालन व आभार ॲड अनिल वासम यांनी केले.

Tags: Adam masterCity Central assembly electionCPMVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या बालेकिल्लात युवराज राठोड यांची रेकॉर्ड ब्रेक रॅली ; कार्यकर्त्यांची एक किलोमीटर रांग; अब आयेगा मजा

Next Post

माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण

माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group