Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2024
in Election
0
माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण

माढा : गत आठवड्यात प्रहार शेतकरी संघटनेने अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना पाठींबा जाहीर केला. परिणामी माढा तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी याबाबत संशय उपस्थित करून टेंभूर्णी येथे बैठक घेऊन मतदानाबाबत तटस्थ भूमिका घेतली होती. दिव्यांग संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.

टेंभुर्णी येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष,जिल्हा सचिव यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली असता ज्या तत्कालीन प्रस्थापितांनी दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले असतील तसेच भविष्यात विविध शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. अशा आशयाचे पत्र त्यांनी स्व:हस्ताक्षरात लिहून देणाऱ्या उमेदवाराला संघटनेचे पत्र न देता उमेदवारास तोंडी अथवा पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर करावा असे सांगितले.

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे, दत्तात्रय चौगुले तसेच जिल्हा सचिव संजय जगताप यांनी खुलासा करीत सांगितले आहे की,आ.बच्चूभाऊंनी राज्यातील दिव्यांग संघटनेच्या प्रत्येक तालुकाध्यक्षाला आप-आपल्या मतदारसंघात पाठिंबा देण्याचे स्वातंत्र्य दिले असून,प्रहार शेतकरी जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या एकाच छताखाली कार्यरत असल्या तरीही प्रहार दिव्यांग संघटनेने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. असे दिव्यांगांच्या बैठकीला फोनद्वारे सांगितले. वरीष्ठ पदाधिकारी व माढा तालुक्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच प्रहार सेवकांनी यावेळी भविष्यात आपली अशी फसगत कोणी करू नये तसेच दिव्यांग संघटनेची पारदर्शकता टिकवण्यासाठी माढा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे घोषित केले आहे.

यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण,उपाध्यक्ष गोरख देवकर,महिला तालुकाध्यक्ष पुनम दाभाडे,मंदा गोरे,आबा जगताप,माळशिरस तालुकाध्यक्ष सोमनाथ पारसे,नामदेव सावंत,गिता लादे,महाविर मुटकुळे,प्रविण पाटील,अनिल जगताप,रणजित ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रहार शेतकरी जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या आ.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम पंधरा वर्षांपूर्वीच प्रहार दिव्यांग संघटनेची मुहूर्तमेढ बच्चूभाऊंनी रोवली होती.आमच्या दिव्यांगांच्या भावना विचारात न घेता समाजात नेहमीच दुर्लक्षीत घटक म्हणून ओळखला जाणारा दिव्यांग हा माढा मतदारसंघात तीन हजारांहून अधिक संख्याबळ आहे. दिव्यांगांना काही ठराविक लाटे बहाद्दरांच्या दुटप्पी भूमिकेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण (प्रहार दिव्यांग संघटना)

प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या पाठींब्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. माढा मतदारसंघातील दिव्यांगांना आम्ही फोनद्वारे संपर्कात असून, दिव्यांग संघटनेने अद्याप कोणालाही पाठींबा दिला नसल्याचे सांगून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे हे स्पष्टपणे सांगत आहे.
गोरख देवकर (प्रहार दिव्यांग संघटना माढा तालुका उपाध्यक्ष).

माढा-करमाळा तालुक्यात दिव्यांग तपासणी व ऑनलाईन प्रमाणपत्र वाटपासाठी ग्रामीण रूग्णालयात शिबिरासाठी आ.संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. संजयमामा शिंदे यांच्यामुळे एकाच छताखाली प्रमाणपत्र तसेच रेल्वे पासची सुविधा आम्हाला मिळाली. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हेलपाटे मारण्याची तेवढी दिव्यांगांची हेळसांड थांबली. हे आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. तरीही आमच्या विविध समस्यांबाबत आम्ही सर्वजण बहिष्कारावर ठामचं आहोत.
पुनम दाभाडे (महिला तालुकाध्यक्ष)

Tags: MadhaPraharVidhansabha election 2024दिव्यांग संघटना
SendShareTweetSend
Previous Post

वीस हजार तरुणांना रोजगार देणार ; कॉ.आडम मास्तर यांचा निर्धार

Next Post

सोलापूरच्या मुस्लीम भावांनो, राज्यात सरकार बनतेय सोबत राहा ! मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करतोय

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group