Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चाकूचा धाक दाखवून नराधमाने केला विवाहितेवर अत्याचार ; वाईट फोटो पाठवले नवऱ्याला ; अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव इथली घटना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 September 2024
in crime
0
चाकूचा धाक दाखवून नराधमाने केला विवाहितेवर अत्याचार ; वाईट फोटो पाठवले नवऱ्याला ; अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव इथली घटना
0
SHARES
5.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चाकूचा धाक दाखवून नराधमाने केला विवाहितेवर अत्याचार ; वाईट फोटो पाठवले नवऱ्याला ; अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव इथली घटना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे रक्षाबंधनला आलेल्या एका विवाहितेवर गावातल्या एका नराधमाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला आणि यावेळी काढलेले सेल्फी नवऱ्याला पाठवून तिची सर्वत्र बदनामी केली. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल चनबसप्पा बिराजदार राहणार चपळगाव याच्याविरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित विवाहिता हिचे चार महिन्यापूर्वी लग्न झाले होते त्यानंतर ती रक्षाबंधन या सणानिमित्त 12 ऑगस्ट रोजी आपल्या गावी आली होती, दरम्यान 28 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी पीडित ही घरात एकटीच असताना आरोपी अनिल हा घरात आला त्याने घराची कडी आतून लावली आणि पिडीतेला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करण्यास सुरुवात केली. तेव्हा पिडीतेने माझे लग्न आहे तो घरातून निघून जा असे म्हणाली असता त्याने चाकू काढून तिला धाक दाखवत तुझा चेहरा हसरा ठेव असे म्हणून सेल्फी फोटो काढला. तुझ्या नवऱ्याला हे फोटो पाठवेल असे म्हणून पिडीतेवर अत्याचार केला.

त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी शेतात बोलावले ती विवाहिता गेली नाही तेव्हा त्या नराधमाने तिचे फोटो नवऱ्याला पाठवले. त्यानंतर हा प्रकार मुलीच्या आईवडिलांना समजला.
दरम्यान आरोपी हा एका विशिष्ट समाजातील असल्याने त्या विवाहितेवर आणि तिच्या आई वडिलांवर कुणाचा राजकीय दबाव येऊ नये म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे ऐवजी सर्वजण शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन या ठिकाणी हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान गावातील बसवराज बानेगाव आणि शाकीर पटेल यांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240902-WA0061.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240902-WA0062.mp4
Tags: Akkalkot crimeChapalgaon rapeRural policeSp Atul Kulkarni
SendShareTweetSend
Previous Post

सच्चिदानंद बांगर यांची बदली ; सोलापुरात सुरू आहे चौकशी  ; उमेश पाटलांनी केली आहे तक्रार

Next Post

कास्ट्राईब संघटनेने केला नवे सीईओ कुलदीप जंगम यांचा सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
कास्ट्राईब संघटनेने केला नवे सीईओ कुलदीप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब संघटनेने केला नवे सीईओ कुलदीप जंगम यांचा सत्कार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986266
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group