Tuesday, December 9, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण मधून सोमनाथ वैद्य हेच उमेदवार व्हावेत ; ग्रामस्थांनी केली पहा कुणाकडे मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 October 2024
in political
0
दक्षिण मधून सोमनाथ वैद्य हेच उमेदवार व्हावेत ; ग्रामस्थांनी केली पहा कुणाकडे मागणी
0
SHARES
357
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण मधून सोमनाथ वैद्य हेच उमेदवार व्हावेत ; ग्रामस्थांनी केली पहा कुणाकडे मागणी

सोलापूर : नुकतेच भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील सदस्य झालेले सोमनाथ वैद्य यांची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून मागणी वाढताना दिसत आहे.
मागील काही महिन्यांपासून वैद्य यांनी या मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शेतकरी, महिला, युवक युवती यांच्यासाठी धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून वैद्य यांचे दक्षिण सोलापूर मतदारसंघात ओळख निर्माण झाली आहे.

दरम्यान अकोले मंद्रूप येथील धोंडोपंत पाटील या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सोमनाथ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे. पहा ते काय म्हणाले हा व्हिडिओ

Tags: #Somnath vaidyaBJPDakshin solapur vidhansabha
SendShareTweetSend
Previous Post

अभिनंदन ! जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा विशेष सत्कार

Next Post

सोलापुरात एकनाथ भाईंची शिवसेना एकवटली ! सोलापुरातील पाच जागांवर दावा ; दोन इच्छुकांमध्ये सीएम ‘सुवर्ण मध्य’ काढणार का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात एकनाथ भाईंची शिवसेना एकवटली ! सोलापुरातील पाच जागांवर दावा ; दोन इच्छुकांमध्ये सीएम ‘सुवर्ण मध्य’ काढणार का?

सोलापुरात एकनाथ भाईंची शिवसेना एकवटली ! सोलापुरातील पाच जागांवर दावा ; दोन इच्छुकांमध्ये सीएम 'सुवर्ण मध्य' काढणार का?

ताज्या बातम्या

सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

9 December 2025
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

9 December 2025
सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

8 December 2025
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

8 December 2025
सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

7 December 2025
सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

5 December 2025
असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

5 December 2025
काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

4 December 2025

क्राईम

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1928382
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group