माढयातील शेकापचे बंड शमले ! एडवोकेट सचिन देशमुख यांची निवडणुकीतून माघार
सोलापूर : दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे व राजकीय वारसदार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी अखेर या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना सचिन देशमुख म्हणाले, कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केलता आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच ही माघार घेत आहे परंतु सध्या तरी कोणत्या पक्षाला पाठिंबा नाही असेही ते म्हणाले. दरम्यान काय म्हणाले देशमुख