सोलापूर शहर पोलीस दलातील तब्बल 79 जणांच्या प्रशासकीय बदल्या ; कोण कुठे गेले
सोलापूर : सध्या प्रशासनातील बदल्यांचा मौसम सुरू आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील पोलिस अंमलदार पदांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केल्या आहेत. त्यामध्ये 79 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आयुक्त राजकुमार यांनी बदलांची ऑर्डर काढली आहे.