Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 November 2024
in political
0
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद
0
SHARES
159
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

248 सोलापूर शहर उत्तर भारतीय जनता पार्टी शिवसेना,राष्ट्रवादी, आरपीआय, रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोन जुना बोरामणी नाका येथे मंगळवारी सकाळी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या पदयात्रेस महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आमदार विजय देशमुख साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वच्छा रे वच्छा कमळ वच्छा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0018.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0016.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0017.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0015.mp4

प्रभाग क्रमांक दोन जुना बोरामणी नाका येथील मातंग समाजाच्या देवीची पूजा करून या पदयात्रेस सुरुवात झाली जोशी गल्ली, वडर गल्ली, सातपुते वस्ती, चिराग भवन येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

पदयात्रेत ठिकठिकाणी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांनी आमदार विजय देशमुख यांचे औक्षण करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0013.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0006.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0003.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0002.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241106-WA0001.mp4

यावेळी पदयात्रेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रा नारायण बनसोडे, किरण देशमुख, माजी नगरसेविका शालन शिंदे, हरिकांत नाना सरवदे, कल्पना कारभारी ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे प्रवीण कांबळे बाबुराव जमादार, सोमनाथ रगबल्ले,विरेश उबंरजे, बसवराज इटकळे, बिपिन धुम्मा, राजकुमार माने भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष जाकिर सगरी, राहुल घोडके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #MLA Vijay deshmukh#Solapur city northBJP
SendShareTweetSend
Previous Post

महादेव कोगनुरे मनसेचे इंजन घेऊन जाणार थेट विधानसभेत ; प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा वाढला थाट

Next Post

अब की बार दादा आमदार ; युवा मोर्चाने घेतला देवेंद्र कोठेंसाठी युवा निर्धार मेळावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अब की बार दादा आमदार ; युवा मोर्चाने घेतला देवेंद्र कोठेंसाठी युवा निर्धार मेळावा

अब की बार दादा आमदार ; युवा मोर्चाने घेतला देवेंद्र कोठेंसाठी युवा निर्धार मेळावा

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990544
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group