Wednesday, January 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महादेव कोगनुरे मनसेचे इंजन घेऊन जाणार थेट विधानसभेत ; प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा वाढला थाट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 November 2024
in political
0
महादेव कोगनुरे मनसेचे इंजन घेऊन जाणार थेट विधानसभेत ; प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा वाढला थाट
0
SHARES
185
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महादेव कोगनुरे मनसेचे इंजन घेऊन जाणार थेट विधानसभेत ; प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा वाढला थाट

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या मदतीला, हाकेला धावून जाणारे महादेव कोगणुरे हे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. कोगणूरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी झाले. या उद्घाटना वेळी अतिशय उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.

सोलापूर नेहरूनगर बस स्टॉप च्या पाठीमागे सुंदर मल्टीपर्पज हॉल विजापूर रोड सोलापूर येथे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

कोगणुरे यांनी यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अतिशय सकारात्मक वातावरण आहे मी केलेले कार्य, जनतेसोबत ठेवलेला संपर्क, अनेकांच्या हाकेला धावून गेल्याने ही सर्व जनता आजच्या या खिचडी झालेल्या राजकारणात माझ्या पाठीशी खंबीर उभी राहील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन दक्षिण सोलापूर मधून थेट मुंबईच्या मंत्रालयात जाईल असा विश्वास व्यक्त केला.

या उद्घाटन समारंभ प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे लोकसभा अध्यक्ष, जैनुद्दीन शेख शहर अध्यक्ष, रोहित कलशेट्टी जिल्हा सचिव, सत्तार सय्यद जिल्हा उपाध्यक्ष, निलेश भंडारे जिल्हा उपाध्यक्ष, आकाश निंबाळकर शहर उपाध्यक्ष, विशाल गुजले शहर उपाध्यक्ष, पवन देसाई शहर उपाध्यक्ष, यश महिंद्रकर शहर उपाध्यक्ष, दिनेश हंचाटे शहर उपाध्यक्ष, राहुल अक्कलवाडे शहर उपाध्यक्ष, प्रदीप बंडे शहर उपाध्यक्ष, अनिल भिसे शहर उपाध्यक्ष, सुरेखा गोब्बुर, किआरा बीके तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Mahadeo kognureMNS solapurSouth solapur
SendShareTweetSend
Previous Post

अपक्ष वैद्य यांनी मोडली दक्षिणच्या प्रचाराची परंपरा ; सोमेश्वर सोडून महापुरुष आणि पाच मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला

Next Post

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू

भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू

14 January 2026
भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार

भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार

13 January 2026
ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान

ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान

13 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल

दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल

12 January 2026
कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली

कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली

12 January 2026
प्रभात 21 मध्ये भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराचा धनुष्यबाणाला पाठिंबा

प्रभात 21 मध्ये भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराचा धनुष्यबाणाला पाठिंबा

11 January 2026
बाबा मिस्त्री यांची काँग्रेसच्या स्टेजवर एन्ट्री ;  20 चे काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल मजबूत

बाबा मिस्त्री यांची काँग्रेसच्या स्टेजवर एन्ट्री ; 20 चे काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल मजबूत

11 January 2026
आरिफ शेख – विनोद भोसले यांच्यात पुन्हा हाय व्होल्टेज लढत ; “भाई, इस बार मेरी बारी”

राष्ट्रवादी, एमआयएम फुस्स ; 16 मध्ये भाजप काँग्रेसमध्येच लढत, शिवसेना दिसेना

11 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

Our Visitor

1966577
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group