Saturday, August 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अब की बार दादा आमदार ; युवा मोर्चाने घेतला देवेंद्र कोठेंसाठी युवा निर्धार मेळावा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 November 2024
in political
0
अब की बार दादा आमदार ; युवा मोर्चाने घेतला देवेंद्र कोठेंसाठी युवा निर्धार मेळावा
0
SHARES
366
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अब की बार दादा आमदार ; युवा मोर्चाने घेतला देवेंद्र कोठेंसाठी युवा निर्धार मेळावा

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपलप मंगल कार्यालयात शहर मध्य विधानसभा युवा मोर्चा वतीने निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला,याप्रसंगी मध्य पूर्व व पश्चिम मंडलाची कार्यकारणी घोषित करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

युवा नेते व वडार समाजाचे युवक अध्यक्ष सुनील साळुंखे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत, देवेंद्र कोठे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प घेतला.

कार्यक्रमाची प्रस्तावना भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केली याप्रसंगी युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्र दादा यांना आमदार करण्यासाठी तत्पर असून,देवेंद्र फडणवीस साहेब व बावनकुळे साहेबांनी भाजपला मध्य विधानसभा जागा देऊन जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही अनुप दादांच्या मार्गदर्शनाखाली नक्की सार्थ ठरवू असे प्रतिपादन केले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी युवकांना संबोधित करताना म्हणाले की,युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात प्रवास करताना अनेक मेळावे केले मात्र शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जो मेळावा होत आहे,या मेळाव्यातील युवकांची गर्दी व उत्साह पाहता देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित असून फक्त लीड किती याचीच आतुरता आम्हाला लागली असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी व रोहन मराठे यांनी मानले याप्रसंगी मंडलाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली व मंडलात आगामी कार्यक्रमाच्या माध्यमातून नव मतदारांपर्यंत आम्ही पोहचून महायुती सरकारने केलेली कामे सांगणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, वृषाली चालुक्य, अक्षय अंजिखाने, अनिकेत हारपुडे, सागर कोटला, विश्वनाथ प्याटी, रोहन मराठे, गणेश साखरे, विजय कुलथे, शिवा कावडे, सुनील साळुंखे, बसवराज गंदगे, शिवा कामाठी आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार होमकर,अनिल अंजनालकर,अनिल वंगारी,उदयराज गुल्लापल्ली,यांच्या सह मध्य विधानसभेतील युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: #City Central constituencyBJPDevendra kothe
SendShareTweetSend
Previous Post

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

आमदार सुभाष देशमुख यांनी प्रचार शुभारंभांचा साधला असा संगम ; ठरलंय यंदा…सुभाषबापू तिसऱ्यांदा !!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार सुभाष देशमुख यांनी प्रचार शुभारंभांचा साधला असा संगम ; ठरलंय यंदा…सुभाषबापू तिसऱ्यांदा !!

आमदार सुभाष देशमुख यांनी प्रचार शुभारंभांचा साधला असा संगम ; ठरलंय यंदा...सुभाषबापू तिसऱ्यांदा !!

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994560
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group