Sunday, October 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढ्यातील दुष्काळी भागात झंझावाती दौरा ; सुरुवातीला विरोध नंतर प्रचंड प्रतिसाद, नागरिकांच्या प्रश्नी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 March 2024
in political
0
आमदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढ्यातील दुष्काळी भागात झंझावाती दौरा ; सुरुवातीला विरोध नंतर प्रचंड प्रतिसाद, नागरिकांच्या प्रश्नी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
0
SHARES
508
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढ्यातील दुष्काळी भागात झंझावाती दौरा ; सुरुवातीला विरोध नंतर प्रचंड प्रतिसाद, नागरिकांच्या प्रश्नी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरांकरीता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतली. या गावामध्ये टँकर व जनावरांकरीता चारा छावणी चालु करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी. दौऱ्याच्या सुरुवातीलाच काही गावातील मराठा समाजाने आरक्षण प्रश्न विरोध केला मात्र नंतर या दौऱ्यात प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळाला.

यामध्ये तालुक्यातील दुष्काळी भागातील पाठकळ-मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, महमदाबाद हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, शिरनांदगी, रड्डे, सिध्दनकेरी, जालीहाळ, हाजापूर या गावांना भेट दिले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरीता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली पाहायला मिळाली.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे. आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदार संघात हस्तक्षेप केला नाही. पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी समोर आल्या, त्यावेळी आपल्या पध्दतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले. दरम्यान नागरिकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी थेट संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून या समस्या सोडवण्याची मागणी केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240307-WA0050.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240307-WA0051.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240307-WA0052.mp4

यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, नंदकुमार पवार (वकील), अभिजित पाटील, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, रविकिरण कोळेकर, पांडूरंग जावळे, सुरेश कोळेकर, मनोज माळी, संदिप पवार, मारुती वाकडे, पांडूरंग माळी, नाथा ऐवळे, तिरुपती परकीपांडला व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024MangalwedhaMLA praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

१० टक्के मराठा आरक्षणामध्ये आढळल्या गंभीर त्रुटी ; सकल मराठा समाजाने आणले निदर्शनास

Next Post

उर्दू घराच्या लोकार्पणाचा मान मिळाला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना ; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001529
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group