Tuesday, October 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

क्या बात है ! दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यासह सीईओ संदीप कोहीनकर यांचे चहापान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 December 2024
in Administration
0
क्या बात है ! दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यासह सीईओ संदीप कोहीनकर यांचे चहापान
0
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्या बात है ! दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यासह सीईओ संदीप कोहीनकर यांचे चहापान

सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन च्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान जिल्हा परिषद सोलापूरचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते डायरी व पेन देऊन करण्यात आले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/12/VID-20241203-WA0034.mp4

याप्रसंगी कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रगतीमध्ये आपलाही उल्लेखनीय वाटा आहे. त्यामुळे याही पुढे चांगलं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावं असे आवाहन करत जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/12/VID-20241203-WA0038.mp4

याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांनी ही शुभेच्छा दिल्या. सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत कोहिनकर यांनी चहा-बिस्कीट घेतले.

या निमित्ताने साप्ताहिक सिद्धेश्वर टाइम्स च्या वतीने संपादक रमाकांत साळुंखे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी अंक सप्रेम भेट दिले. याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी, हरीश मेत्रस, पिराजी सुरवसे ,मुशीर कलादगी, मनोज राठोड ,भीमाशंकर तेली ,राम चव्हाण ,आरती माढेकर, प्रज्ञा कुलकर्णी, वीरभद्र हिरजे, रामकृष्ण पाटील, शैलेश पाठक, जयंत पाटील संजय सातपुते,अमित शहा,संतोष निळ,पंकज वेदपाठक, रामकृष्ण पेरला, प्रताप चव्हाण ,मनोज राऊत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली यांनी सूत्रसंचालन डॉ. एस. पी .माने तर आभार प्रदर्शन पिराजी सुरवसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे, सचिव विलास मसलकर, राकेश सोडी, श्रीशैल देशमुख, रफिक शेख,वर्षा अवधूर्ती ,महानंदा कुंभार, विशाल घोगरे, रोहित घुले , श्रीधर कलशेट्टी, शिवाजी राठोड, संतोष शिंदे, अंबिका वाघमोडे, निर्मला राठोड, स्वाती स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

Tags: @SolapurZpCEO Sandip Kohinkar
SendShareTweetSend
Previous Post

मला अपेक्षा नाही ! मी काम करणारा कार्यकर्ता ; आमदार सुभाष देशमुख झाले व्यक्त

Next Post

हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर ; काय आहे प्रकरण

हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर ; काय आहे प्रकरण

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002028
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group