Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 June 2025
in health
0
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध
0
SHARES
778
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

सोलापूर : भारतीय क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटी (ISCCM) सोलापूर शाखेच्या २०२५–२०२७ कार्यकालासाठीची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. ही निवड एकात्मता, व्यावसायिक सुसंवाद आणि शहरातील क्रिटिकल केअर क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

नवीन कार्यकारिणी:
अध्यक्ष: डॉ. निर्मल तापरिया
सचिव: डॉ. रामचंद्र विन्नू
कोषाध्यक्ष: डॉ. योगेश भिमराव राठोड
कार्यकारिणी सदस्य : डॉ. फिरोज सय्यद, डॉ. रोहित आमले, डॉ. रविंद्र गुंडेली, डॉ. योगेश सोमाणी, डॉ. विजय शिवपुजे

निवडणूक अधिकारी डॉ. एस. एम. रुद्राक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. माजी अध्यक्ष डॉ. यतीन जोग, माजी सचिव डॉ. महेंद्र जोशी, माजी कोषाध्यक्ष डॉ. पी. आर. जोशी, आणि माजी अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सुपूर्त करताना पुढील कार्यकालासाठी महत्त्वाचे कार्यसूत्र आणि उद्दिष्टं स्पष्ट केली.

डॉ. योगेश राठोड यांचा दृष्टिकोन (नवीन कोषाध्यक्ष)

सोलापुरातील सुप्रसिद्ध क्रिटिकल केअर व संसर्गरोग तज्ज्ञ आणि आधार क्रिटिकल केअरचे संचालक, डॉ. योगेश भिमराव राठोड यांनी कोषाध्यक्षपद स्वीकारताना म्हणाले,
“सोलापुरात ISCCM चे व्यापक रूपात संस्थात्मकरण करून अधिकाधिक नवोदित डॉक्टर, रेसिडंट्स आणि विद्यार्थी यांना यात सहभागी करून घ्यायचं आहे. अधिक शैक्षणिक परिषदांचे आयोजन, नवनवीन कोर्सेस, आणि ISCCM चे महत्त्व वाढवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन, उत्तम कार्यक्रम नियोजन, आणि राष्ट्रीय पातळीवर सोलापूर शाखेची छाप निर्माण करणं हे माझं ध्येय आहे.”

पुढील योजना:
• ISCCM सोलापूरची स्वतंत्र नोंदणी, PAN कार्ड आणि बँक खाते
• CMEs, workshops, mentorship programs, ICU simulations
• विद्यार्थी आणि रेसिडंट्ससाठी Young ISCCM Connect Program
• ICU protocol updates, antimicrobial stewardship, आणि सर्वदूर नेटवर्किंग
• दरवर्षी कमीत कमी २ प्रमुख शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प

Tags: Adhaar hospitalDr Yogesh Rathod
SendShareTweetSend
Previous Post

समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

Next Post

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986291
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group