Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 June 2025
in solapur
0
समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

सोलापूर दि.26 (जिमाका):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन दि. 26 जून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून. साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून सकाळी 9.00 वाजता पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून समता दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. समता दिंडीमध्ये मुकुंदनगर गायन पार्टी या कलापथकाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनपटावर आधारित पोवाडे व विविध गीते सादर करण्यात आली.

यावेळी, “सामाजिक समता प्रस्थपित करण्याकरीता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता हे भारतीय संविधानाचा गाभा असून ते प्रत्येक नागरिकाने आत्मसात करण्याचे आवाहन केले. राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी समाजात समता व सामाजिक न्यायाचे मुळ रुजवले असून त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक व सामाजिक उन्नतीचे कार्य केल्याचे सांगितले. छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करुन जिल्ह्यातील सर्व जनतेस सामाजिक न्याय दिनानिमित्त लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही विभागाची बांधिलकी असून विभाग यासाठी नेहमीच अग्रेसर आहे ,असे सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर रविंद्र कदम पाटील यांनी दिंडीच्या समारोपा प्रसंगी शुभेच्छा देताना राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यात समता दिंडीच्या माध्यमातून समतेचे विचार व लोक जागृती करण्याचे महत्वपुर्ण कार्य अभिवादन कार्यक्रमाव्दारे होत असल्याचे सांगितले.”

या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी, शासकीय वसतिगृहाचे गृहपाल व विद्यार्थी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कर्मचारी व जिल्हयातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, अनुदानित वसतिगृहाचे कर्मचारी, विविध महामंडळाचे कर्मचारी, समतादूत व तालुका समन्वयक उपस्थित होते.

Tags: chatrapati shahu maharajsamajik nyay vibhagsulochana sonawane
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

Next Post

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001144
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group