Wednesday, September 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन ; प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ भव्य रॅलीतून दिले भाजपाला उत्तर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 May 2024
in political
0
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन ; प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ भव्य रॅलीतून दिले भाजपाला उत्तर
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन ; प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ भव्य रॅलीतून दिले भाजपाला उत्तर

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले.

कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात होणार झाली, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते. उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/05/VID-20240505-WA0018.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/05/VID-20240505-WA00161.mp4

ही रॅली  जोडभावी पेठ, चाटला कॉर्नर , घोंगडे वस्ती, गुरुदत्त चौक, विश्रांती चौक, बलिदान चौक, मंगळवार पेठ पोलिस चौकी , सराफ कट्टा, माणिक चौक,  दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ,  मेकॅनिकी चौक, भागवत टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली.

सुशीलकुमार शिंदे हे सुरुवातीला सहभागी होऊन नंतर ते सिध्देश्वर कारखान्याकडे  सुरेश हसापुरे यांच्या सोबत काडादी यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले.

माजी आमदार आडम मास्तर, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना नेते अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, अशोक निम्बर्गी, यू एन बेरिया, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, गणेश डोंगरे, नलिनी कलबुर्गी, जुबेर कुरेशी, तिरुपती परकीपंडला, संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवर, प्रमिला तूपलवंडे, संध्या काळे, अनुराधा काटकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

आ. राजासिंग यांचे सोलापुरात चॅलेंज तर मी राजकारण सोडेन…… ; एमआयएम या सापाला दूध पाजून मोठं करणारी काँग्रेसच

Next Post

सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर

सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001257
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group