Thursday, November 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फारूख शाब्दी यांचा सोलापूर एआयएमआयएम टीमच्या वतीने सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 March 2024
in political
0
फारूख शाब्दी यांचा सोलापूर एआयएमआयएम टीमच्या वतीने सत्कार
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फारूख शाब्दी यांचा सोलापूर एआयएमआयएम टीमच्या वतीने सत्कार

हाजी फारूख शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त AIMIM च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दारुलसलाम येथे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद यांच्या मार्गदर्शनात सत्कार संभारम पार पाडला.

यावेळी कोमारोव्ह सय्यद म्हणाले, फारूख भाई सारखा नेता आम्हास मिळाला हे आमचे सौभाग्य आहे. फारूख भाई यांनी कुठल्याही फायद्याचा विचार न करता सोलापुरातील लोकांना सढळ हातांनी मदत केली आहे. कोविड काळात सोलापुरातील जनतेला कोणी वाली नव्हता, कोण लोकप्रतिनिधि त्यांच्या मदतीला आला नाही पण कुठलेही स्वार्थ न पाहता शाब्दी यांनी लोकांना अन्नधान्य किट वाटप करून लोकांचे दुःख थोडे कमी करण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील जनता त्यांना आपला मुलगा मानत आहे, गरीब, कष्टकारी आणि निराधार लोकांसाठी फारूख भाई हे एका वरदानापेक्षा कमी नाहीत.

सय्यद यांनी यावेळी लोकांना आवाहन केले की, आपण सर्वांनी फारूख भाई शाब्दी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत विजयी करावे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240303-WA0018.mp4

यावेळी सोलापुर Aimim चे प्रमुख पदाधिकारी इलियास शेख ( उपाध्यक्ष ), नासिर मंगलगिरी ( शहर सचिव), गाझी जाहगिरदार ( माजी नगरसेवक) मोहसिन मैंदर्गीकर( युवा अध्यक्ष), अजहर हुंडेकरी( माजी नगरसेवक), अझहर कोरबू , अशफाक मेंबर , एजाज बागवान ,दौला कुमठे ,अय्युब रचभरे, इसामोद्दीन पिरजादे, इक्बाल पठान, हारीस कुरेशी, याकूब शेख, सचिन कोलते, वसीम शेख ,मोसिन शेख , नल्लाबंदू,इम्रान हवालदार, मुसा शेख, मझहर कोरबू , आसिफ जमादार, सरफराज शेख , एजाज अत्तार , इसाक शेख, सलमा सय्यद, अनिसा मोगल,वसीम शेख, बशीर सय्यद,  बशीर शेख, विक्रम वाडे, मचिद्र लोकेकर, इम्रान पठान, अनिसा डोका, नसिमा कुरेशी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AIMIMFaruq shabdiSolapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात मराठा समाजाची शिवरायांच्या साक्षीने शपथ ; महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही

Next Post

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनराव शिंदे यांच्या वाहनासमोर फेकली ‘गाजर ‘ ; काय आहे नक्की प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनराव शिंदे यांच्या वाहनासमोर फेकली ‘गाजर ‘ ; काय आहे नक्की प्रकार

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनराव शिंदे यांच्या वाहनासमोर फेकली 'गाजर ' ; काय आहे नक्की प्रकार

ताज्या बातम्या

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

18 November 2026
ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2007732
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group