डॉ. सचेतन घोडके यांना निलंबित करा ; सोलापुरात आशा स्वयंसेविका का झाल्या आक्रमक
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचेतन घोडके यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आरोग्य केंद्राच्या स्वयंसेविका यांनी गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषद मुख्यालयात ठिय्या मांडून होत्या. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन आपली तक्रार मांडली. डॉ घोडके यांची बदली करून चौकशी करण्याची मागणी केली.
पहा माध्यमांसमोर स्वयंसेविका यांनी काय काय तक्रारी मांडल्या….