दोन अट्टल चोरांच्या ‘मुसक्या’ आवळल्या ; घरफोडी व जनावर चोरी करणारे चोरटे वाहनासह अटक, घरफोडी चोरीचे 04 गुन्हयांची उकल, 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त
आरोपींची नांवे:- 1) गोविंद सरदार काळे वय 24 वर्ष, 2) अप्पा बाळू पवार वय 58 वर्ष दोघे रा. कारंबा ता. उत्तर सोलापूरपोलीस...














