Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ! पत्रिका वाटल्या, मंडप सजला, मात्र लग्न झालेच नाहीत ; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात भरडले सोलापूर प्रशासन ; काय आहे हा प्रकार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय करण्यात आली आहे.

कोविड हॉस्पिटलमध्ये 50 बेडपैकी 16 बेड आयसीयूमधील राहणार आहेत. अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर उपचार होणार आहेत. 10 बेड इतर नागरिकांना राखीव ठेवण्यात आले आहेत. कोविड हॉस्पिटलच्या कामासाठी सामाजिक संस्थांचा सीएसआर फंड आणि महसूल कर्मचारी संघटनेने निधी उभा केला आहे. यातूनच हॉस्पिटल उभे राहत असून याठिकाणी नाष्टा, जेवणाची सोय सामाजिक संस्था करणार आहेत. बेडची व्यवस्था आवादा ग्रुपचे विनित मित्तल यांनी केली तर मंडप, नाईट आणि फॅनची सोय श्रवंती मंडप आणि इलेक्ट्रीक डेकोरेटर्सचे पुरूषोत्तम सग्गम यांनी केली आहे,

याठिकाणी पाच डॉक्टर, 15 परिचारिका, 15 सफाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधीमधून कोविड हॉस्पिटलच्या औषधांचा खर्च करण्यात येणार आहे. या कल्याण निधीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे असून सचिव जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आहेत. यात सर्वाधिक सहकार्य केलेले मित्तल ग्रुपचे आवादा फाउंडेशन हे सौरऊर्जा प्रकल्पाशी निगडित असल्याने त्यांच्या इच्छेनुसार हे उद्घाटन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करायचे होते त्याप्रमाणे या हॉस्पिटलचे शुक्रवार  28 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याचे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले होते.

उद्घाटन समारंभाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची उपस्थिती होती, मात्र राज्यात सध्या मागासवर्गीय आरक्षण पदोन्नतीचा वाद महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये सुरू आहे, काँग्रेस या विषयी आक्रमक असून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे, या विषयात काँग्रेस सरकार मधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशातच गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा आहे, त्याचे पडसाद सोलापूर कोविड हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमावर उमटले, ऊर्जामंत्री राऊत यांनी ऑनलाइन उद्घाटन केलेच नाही, त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही यात जास्त इंटरेस्ट दाखवला नसल्याची चर्चा आहे.

SendShareTweetSend
Previous Post

टेंभूर्णी व अकलूज भागात रस्त्याने जाणारे वाटसरूंना लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

झिरो बजेट ऍक्शन सीन पहा, हा व्हिडीओ होतोय फेसबुकवर प्रचंड व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

झिरो बजेट ऍक्शन सीन पहा, हा व्हिडीओ होतोय फेसबुकवर प्रचंड व्हायरल

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002441
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group