Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

टेंभूर्णी व अकलूज भागात रस्त्याने जाणारे वाटसरूंना लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी सायं ८ वा. च्या सुमारास फिर्यादी जावेद खुतबुद्दीन नदाफ, वय २१ वर्षे, रा.माळेवाडी, ता. माळशिरस हे मित्रासह टेंभूर्णीहून अकलूजकडे ओमनी गाडीतून जात असताना वाफेगाव फाट्याजवळ आले असता पाठीमागून मोटार सायकलवर आलेले दोन इसमांनी गाडीला कट मारल्याचा जाब विचारण्याचा बहाणा करून ओमिनी थांबवून फिर्यादी व त्यांचे मित्राचे डोळ्यात चटणी टाकून त्यांचेकडील रोख रक्कम १,२५,हजार  रूपये जबरीने चोरून नेलेबाबत अकलूज पोलीस स्टेशनला भा.द.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

त्याचप्रमाणे दिनांक २८ डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी ०८/२० च्या सुमारास टेंभूर्णी पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी नामे ज्ञानेश्वर अनंत वास्ते, वय ४३ वर्षे, रा. मोडनींब, ता. माढा, व त्यांचे पिकअप वरील चालकासह अकलूज येथून कपडे विक्री करून त्यापासून आलेली रक्कम घेवून पिक-अपमधून टेंभूर्णी मार्गे मोडनिंबकडे जात होते. ते टॅभुर्णीजवळील वृद्धाश्रम जवळ आले असता पिकअपचे पाठीमागून येणारे हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल वरून तीन इमसांनी येवून गाडीला कट का मारला असा बहाणा करून फिर्यादीस शिवीगाळी करून चाकूचा धाक दाखवून त्यांना पिकमधून रांझणी गावाकडे घेवून जावून त्यांचेकडील ४४,८६० रुपये जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेबाबत टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे  भा.द.वि.क. ३९२,३६३,३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. 

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपुते यांनी सदरचे दोन्ही गुन्हे हे टेंभूर्णी ते अकलूज रोडवर घडले होते तसेच आरोपींची गुन्हा करण्याची पध्दती पाहता रस्त्याने जाणारे वाहनांना गाडीला कट का मारला अशी विचारणा करत वाहन थांबवून मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याची असल्याने स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना या मार्गावर गुन्हे करणारे आरोपींचा छडा लावणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोनि पाटील यांनी या मार्गावर गुन्हे करणारे आरोपींचा शोध घेण्यासाठी खास पथक नियुक्त केले होते. त्यावरून असे गुन्हा करणारे आरोपींची गोपनिय माहिती काढून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांचेकडे तपास करता आरोपींनी हे गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपींना सद्या टेंभूर्णी पोलीस स्टेशनच्या गुन्हयात तपासकामी वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगिरी  तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण,  अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली,  सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक  रविंद्र मांजरे, सहा.फौ. संदीप काशीद, पोह बिराजी पारेकर, पोह श्रीकांत गाकयवाड, पोह सलीम बागवान, पोना बापू शिंदे, पोना लाला राठोड, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणयांनी पार पाडली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

बिग ब्रेकींग ! राज्यात 15 दिवसांचे लॉकडाऊन वाढवले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा हा व्हिडीओ पहा

Next Post

सोलापूर ! पत्रिका वाटल्या, मंडप सजला, मात्र लग्न झालेच नाहीत ; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात भरडले सोलापूर प्रशासन ; काय आहे हा प्रकार?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ! पत्रिका वाटल्या, मंडप सजला, मात्र लग्न झालेच नाहीत ; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात भरडले सोलापूर प्रशासन ; काय आहे हा प्रकार?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002439
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group