Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कौतुकास्पद ! सोलापूरच्या लघुचित्रपटाला सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या मातीत तयार झालेल्या “महाकारुणिक प्रोडक्शन” यांच्या  तथागत भगवान बुद्ध यांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारीत “किसा गोतमी” या लघुचित्रपटाला प्रदर्शनापुर्वीच वर्ल्ड फिल्म कार्निव्हल सिंगापूर या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट, शॉर्ट फिल्म आऊटस्टॅंडींग अचिव्हमेंट अॅवार्ड  हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. “किसा गोतमी” या लघुचित्रपटातील सर्व कलाकार हे सोलापूरचे व नवोदित   कलाकार असून या लघुचित्रपटाचे संपुर्ण चित्रकरण हे सोलापूरात झाले आहे. अशा लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांकाचे अॅवार्ड मिळणे ही सोलापूरकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

या शिवाय टोकीयो – जपान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व चेन्नई चित्रपट महोत्सव येथे या लघुचित्रपटाला नामांकन प्राप्त झाले आहे. 

“किसा गोतमी” या लघुचित्रपटातील कलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सदर लघुचित्रपट अक्टोबरमधे प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक रवी गजधाने यांनी व्यक्त केला.

महाकारुणिक प्रोडक्शन निर्मित “किसा गोतमी” या लघुचित्रपटात औदुंबर मस्के व प्रिती चतुर यांनी अनुक्रमे तथागत बुद्ध व किसा गोतमी या प्रमुख भुमिका साकारल्या असून उर्वरित श्रेय नामावली याप्रमाणे….

*निर्माती*

सृष्टी कसबे

*दिग्दर्शक /संवाद* 

रवी गजधाने 

*कला दिग्दर्शक* 

पवन भालेदार 

*कथा

त्रिपटक साहित्य 

 *पात्र निर्देशक* 

रवी गजधाने 

सृष्टी कसबे

 *छायाचित्रण आणि संकलन* 

सुजीत घटकांबळे

आखिल शेख

 *वेशभूषा* 

सृष्टी कसबे

 *गायक* 

राजेश उडानशीव

सुशांत कसबे

उदय ढाले

औदुंबर मस्के 

 *पार्श्वसंगीत* 

जब्बार – धनंजय

राजेश उडानशीव

 *प्रॉपर्टी* 

नागनाथ पाटील 

स्वाती सावंत

सृष्टी कसबे 

 *मेकअप* 

स्मिता आबुटे

*रेकॉर्डिंग स्टुडिओ*

मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडीओ 

 *सबटायटल्स* 

डॉ. जयश्री खिस्ते (इंग्लिश)

 *कलाकार :-* 

*तथागत बुद्ध* 

औदुंबर मस्के 

*कीसा गोतमी* 

प्रिती चतुर

 *भन्ते आनंद* 

रमेश अवतल

 *रोहीत* 

कबीर सोनकांबळे आणि मानवी म्हेत्रे 

 *भिक्खू संघ* 

१. शंकर बेलभंडारे

२. अंबादास कदम

३. विजयकुमार झुंबरे 

४. ज्योतीबा गुंड 

५. विशाल चतुर

६. सुहास चंद्रावार

७. सुशांत कसबे

८. श्रीशांत सावंत

९. राजेश मोरे 

१०. शांतराज मोरे

११. जतीन गायकवाड 

१२. प्रतिक गायकवाड 

१३. सागर केकडे

 *गावकरी पुरुष* 

१. नागनाथ पाटील 

२. संतोष पाटील 

३. अक्षय खट्टे

४. रुपेश सोनकांबळे 

५. राहुल सोनकांबळे 

६. राजू गायकवाड 

७. जतीन गायकवाड 

८. प्रतीक गायकवाड 

९. बाळराजे साळुंखे 

१०. युवराज राठोड 

 *गावकरी महीला* 

१. प्रभावती बेलभंडारे

२. रोहिणी पडसलगी

३. स्वाती सावंत 

४. वर्षा गडकरी 

५. सविता गायकवाड 

६. साक्षी गायकवाड 

७. अंकिता गायकवाड 

८. पूजा दुपारगुडे

*एडीटींग स्टुडिओ*

मैत्रेय स्टुडिओ 

*रेकॉर्डिंग स्टुडिओ*

मेहबूब स्टुडिओ

*विशेष आभार*

१. डॉ. श्री. व सौ. सावस्कर

२. श्रीमती सुवर्णा  माने

३. डॉ. अमोल गजधाने 

४. डॉ. रमेश पवार 

५. जनार्दन बनसोडे

६. विनोद कामतकर

७. रफिक तांबोळी

८. काशिनाथ हडपद

९. प्रविण लोकरे

१०. धर्मा सरवदे

११. सागर म्हेत्रे 

१२. मनिषा शिंदे 

१३. गोरख वाघमारे 

१४. अरूण म्हस्के 

१५. आयुष डावरे

१६. अद्वैत डावरे

१७. अस्मिता मस्के

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! आता राष्ट्रवादीच्या या मंत्र्याची बारी ; किरीट सोमय्यांनी घेतले यांचे नाव

Next Post

दोन अट्टल चोरांच्या ‘मुसक्या’ आवळल्या ; घरफोडी व जनावर चोरी करणारे चोरटे वाहनासह अटक, घरफोडी चोरीचे 04 गुन्हयांची उकल, 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दोन अट्टल चोरांच्या 'मुसक्या' आवळल्या ; घरफोडी व जनावर चोरी करणारे चोरटे वाहनासह अटक, घरफोडी चोरीचे 04 गुन्हयांची उकल, 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002439
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group