Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एमआयएमच्या ‘पठाण’ यांनी केली ‘गाझी’ अडून ‘कम्मो’ची गेम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 January 2026
in political
0
एमआयएमच्या ‘पठाण’ यांनी केली ‘गाझी’ अडून ‘कम्मो’ची गेम
0
SHARES
604
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एमआयएमच्या ‘पठाण’ यांनी केली ‘गाझी’ अडून ‘कम्मो’ची गेम

सोलापूर : सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही अनपेक्षित अशांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनेकांचा राजकीय गेम सुद्धा करण्यात आला.

निवडणुकीच्या ऐन रंगातच सोलापुरात एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आपल्या अध्यक्षपद आणि सदस्य पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएम पक्षाची कंबर मोडल्याचे दिसून आले.

शाब्दि यांच्या राजीनामे मागे अनेक कारणे आहेत. मुंबईचे शहराध्यक्ष असताना सुद्धा महापालिका उमेदवारीची जबाबदारी वारीस पठाण यांच्याकडे गेली, सोलापुरात सुद्धा शौकत पठाण यांची वाढलेली मध्यस्थी यामुळे नाराज झालेल्या शाब्दी यांनी पद सोडणे पसंद केले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

शाब्दि पक्ष सोडल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले परंतु काहींना नाइलाजास्तव एमआयएम पक्षाचीच उमेदवारी घ्यावी लागली आहे. फारुख शाब्दी यांचा अतिशय कट्टर समजला जाणारा माजी नगरसेवक गाझी जहागीरदार हा प्रभाग 16 मधून लढवत आहे. या ठिकाणी गाजी जागीरदार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे कमरुल शेख यांची पत्नी एमआयएम कडून इच्छुक होत्या, त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता.

पण निवडणुकीच्या तोंडावरच शौकत पठाण यांच्या मेहुणी फिरदोस पटेल हे एमआयएम मध्ये आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांच्या सोबत कमरूल शेख यांच्या पत्नी ऐवजी पठाण यांनी आपल्या सुनबाईला एमआयएम पक्षाची उमेदवारी दिली, त्यामुळे गाजी जागीरदार यांची पण अडचण झाली आहे. कम्मोचा गेम झाल्याची चर्चा मौलाली चौक परिसरात असून कम्मो यांनी आपल्या पत्नीला अपक्ष मैदानात उभे केले आहे. पांगुळगाडा घेऊन आता पत्नीचा प्रचार करत असून आपल्या सोबत झालेल्या गेम चा बदला घेण्यासाठी तो सज्ज झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

भाजपचा बाबा भिडणार काँग्रेसच्या चेतन नरोटेंशी ; सोलापुरात तुल्यबळ लढतीकडे लक्ष

Next Post

सोलापुरात भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’ ; जयकुमार गोरेंचे ‘सिक्सटी प्लस’ व्हिजन साध्य होणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’ ; जयकुमार गोरेंचे ‘सिक्सटी प्लस’ व्हिजन साध्य होणार

सोलापुरात भाजपाचा 'मास्टरस्ट्रोक' ; जयकुमार गोरेंचे 'सिक्सटी प्लस' व्हिजन साध्य होणार

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981461
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group