Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर लिंगायत महासभेने केली पंतप्रधानांकडे ही मागणी ; दिल्लीतील नविन संसद भवनाला हे नाव द्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ऑल इंडिया वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने युवक राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनातून नवी दिल्ली येथे होत असलेले नवीन संसद भवनाला अनुभव मंडप असे नामकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन दिल्यानंतर चाकोते म्हणाले, १२व्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराजांनी देखील सामाजिक अडचणीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व जाती-धर्म-पंत यांच्यातील वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एक यंत्रणा तयार केली. त्यालाच अनुभव मंडप असे नामकरण करुन १२व्या शतकातील एक आदर्श प्रशासक म्हणून बसवेश्वर यांचे नाव लौकीक आहे. 

जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांनी १२व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून समाजामध्ये न्याय, बंधुता, एकात्मता, स्वातंत्र्य अधिकार, शिस्त सुशासन आदि गोष्टीवर परीपूर्ण असे अभ्यास करण्यासाठी अनुभव मंडपाची संकल्पना जगासमोर आणली. यात समाजील सर्व स्तरातील स्त्री-पुरुष यांना सहभाग नोंदविता येत असत त्यामुळे १२व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभव मंटपा धर्तीवरच नवी दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन संसद भवनच्या इमारतीस अनुभव मंडप असे नामाकरण करून त्याच नावाने ओळण्यात यावे जेणेकरुन आपल्या महात्मा बसवेश्वर यांच्याप्रती असलेली आस्था व त्यांनी घालून दिलेले आदर्शावरच सदरचे अनुभव मंडपाचे कामकाज होईल व त्यांची प्रती खरी श्रध्दा म्हणून त्यांच्या संकल्पनेस समर्पित करता येईल.

यावेळी नूरअहमद नालवार, कल्याणराव चौधरी, श्रीकांत दासरे, मल्लिनाथ सोलापुरे, आकाश तिपरादी, रामलिंग मटगे,  शिवानंद गुंडगे, कांचन फाउंडेशन शाखा अध्यक्ष शेखर पाटील, ओमकार पाटील, समर्थ माने, रोहन गायकवाड, आकाश राठोड, विकास कस्तुरे, विशाल तोडकरे , नवनाथ पवार, शेखर दिडेंगावे, सचिन बोराडे आजय पाटोळे, महेश बोराडे, कुमार सुरवसे, अविनाश बोराडे, राम भोसले, ऊमेश सिरसट, मरूती ऊडाणशिवे, आकाश तांबे, आमोल बोराडे, मारूती बनसोडे, निलेश मस्के, शरिफ शेख, अमोल मस्के, सोमा बिदिमनि, विनायक भालेराव, बालाजी सुरते, लखन साळवे हे  महासभाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी संघटनेच्या नेत्यांचा ‘दुपारी गोंधळ, सायंकाळी ‘मुजरा ‘ ; ‘बदल्या ‘ कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाकडे फिरवली पाठ

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सोलापूरात ; भाजपकार्यकर्ते सतर्क ; ‘महाबैठकीतून मार्गदर्शन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सोलापूरात ; भाजपकार्यकर्ते सतर्क ; 'महाबैठकीतून मार्गदर्शन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002240
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group