Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सोलापूरात ; भाजपकार्यकर्ते सतर्क ; ‘महाबैठकीतून मार्गदर्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 May 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (दि.१२) सोलापूर दौऱ्यावर आहेत. शहर जिल्हा भाजपतर्फे आयोजित महाबैठकीस प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे संबोधित करणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता हेरिटेज मंगल कार्यालयात शहर जिल्हा भाजपची महाबैठक होणार आहे. यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. रणजीतसिंह मोहिते – पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक, आ. राजेंद्र राऊत, आ. राम सातपुते, आ. समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भाजपाच्या महाबैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. भाजप सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवून जनतेच्या मागण्या पक्षामार्फत सरकारपर्यंत पोहचविण्याचे कार्य आणखी गतीने करण्याबाबत यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सूचना करणार आहेत.

याशिवाय शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बलिदान चौक येथे युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन होणार आहे. तर सकाळी ११.४५ वाजता शिवस्मारक सभागृहात सामाजिक एकत्रीकरण बैठकीस उपस्थित राहून प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुपारी १२.४५ वाजता विजयपूर रस्त्यावरील इंदिरा सभागृह येथील आदर्श बूथला ते भेट देणार आहेत. यानंतर दुपारी १.४५ वाजता व्यापारी उद्योजकांसह आयएमए हॉल येथे भोजन घेणार आहेत. 

तर दुपारी ४.३० वाजता हेरिटेज लॉन येथे सोशल मीडिया बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या महाबैठकीनंतर सायंकाळी ७.३० वाजता शहर व ग्रामीण कोअर कमिटीची बैठक हेरिटेज लॉन येथे होईल. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आणि शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर लिंगायत महासभेने केली पंतप्रधानांकडे ही मागणी ; दिल्लीतील नविन संसद भवनाला हे नाव द्या

Next Post

केरळ स्टोरी चित्रपटाचे महिलांसाठी विशेष शो चे आयोजन ; भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी घेतला पुढाकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

केरळ स्टोरी चित्रपटाचे महिलांसाठी विशेष शो चे आयोजन ; भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी घेतला पुढाकार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979088
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group