सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या आठ दिवसांमध्ये सक्त असे निर्बंध लावले आहेत, 9 मे रविवारपासून 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व किराणा दुकान, सर्व भाजीपाला विक्री, फळ विक्री बंद राहणार आहे.
शुक्रवार व शनिवार सकाळी 7 ते 11 दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे त्यामुळे सोलापूर शहरातील भाजी मंडई मध्ये नागरिकांची तुफान गर्दी होती, रेल्वे स्टेशन मार्केटला झुंबड उडाली, त्याचा हा व्हिडीओ पहा.



















