Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

करण म्हेत्रे आणि आमचा काय संबंध ? तो समाज असे का? म्हणाला पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते ते सामाजिक कार्यकर्ते होते काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक होते त्यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय उसळला ही गर्दी पोलिसांना सुद्धा आवरता आली नाही, संतापलेल्या पोलीस प्रशासनाने 250 जणांवर गुन्हा दाखल केला,  50 जणांना अटक केली, त्यांना अंतरिम जामीन झाला,

 मात्र अंत्यविधी नंतर पोलिसांनी या भागातील सुमारे दोन किलोमीटरचा परिसर सील करत कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला ,  यामध्ये बेडर फुल लोधी गल्लीचा ही समावेश करण्यात आला, लोधी समाजातून प्रचंड असे संतापाचे वातावरण आहे या दोन किलोमीटरच्या परिसरात केवळ एका ठिकाणाहूनच आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे सर्व नागरिकांची कोरूना चाचणी करण्यात येत आहे, पाच दिवस अशी परिस्थिती असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत,  महापालिकेकडून स्वच्छता केली जात नाही कचरा उचलला जात नाही त्यामुळे या भागातील महिला नागरिक महापालिकेच्या कारभारावर वैतागले आहेत दरम्यान नगरसेविका जुगनबाई आंबेवाले यांचे पती समशेरसिंग आंबेवाले यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र असा संताप व्यक्त केला, चार दिवस झाले स्वच्छता नाही, कुणी आजारी पडले तर रिक्षा जाण्यासाठी, अंबुलन्स येण्यासाठी जागा नाही, पोलिसांना बोलायला गेल्यास थेट 353 अन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते आहे, आम्ही काय आतंकवादी आहोत का? करण म्हेत्रे आणि आमचा काय संबंध असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या भागात राहत असलेल्या महिलांनी सुद्धा आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. दीड महिने होऊन गेले आमचे हातावरचे पोट आम्ही खायचे काय बिडया बनवून आम्ही घर भागवतो आता ते सुद्धा बंद आहे हे समजत नाही का महापालिका आणि पोलिसांना अशा शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे

SendShareTweetSend
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील या जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुक ; साधला देशातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

Next Post

एमआयएम पक्षाने या खाजगी चॅनल विरोधात दिली पोलिसात तक्रार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

एमआयएम पक्षाने या खाजगी चॅनल विरोधात दिली पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group