Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

व्वा क्या बात है | दिलीप स्वामींचा ‘पॅटर्न’ राज्यात ; माझे गाव, कोरोनामुक्त गावाची दखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. राज्यातील शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे रुग्णसंख्येवरुन दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आपण सर्वांनी मिळून गावं वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगत आता यापुढे कोरोनामुक्त गाव हे अभियान राबविणार अशी घोषणा केली, यासह मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील घाटणे व अंत्रोळी ही दोन गावे कोरोनामुक्त झाल्याने त्यागावच्या  सरपंचांचे कौतूक केले,

खरे तर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या संकल्पनेतून पुढे आलेली माझे गाव, कोरोनामुक्त गाव हे अभियान डिसेंबर 2020 मध्येच जिल्ह्यात राबवले आहे, 

या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाबद्दल सर्व साधारण जन जागरण, कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रीय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जतूकीकरण मोहीम राबविणे या पंचसुत्रीवर अधारित असलेली “माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव’ अभियान सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने राबविले गेले.

हे अभियान लोकाभिमुख होण्यासाठी गाव पातळीवर गावातील शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन- सदस्य यांच्या उपास्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली, आरोग्य शिक्षण व प्रतिज्ञा देण्यात आली.

स्वामी यांच्या अभियानाची दखल कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात घेण्यात आली, त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील 178 गावे दत्तक घेऊन या अभियानाची जनजागृती करण्यात आली.

सोलापूर जिल्हा परिषदेने या अभियानाची माहिती राज्य शासनाला दिली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील दोन गावे व सरपंच यांच्या कामाचे कौतूक केले मात्र सोलापूर जिल्हा परिषदेने हे अभियान 6 महिन्यांपूर्वी राबविले आहे, किमान असा जरी उल्लेख करायला अपेक्षित होता.
 
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! असे असतील पुढील 15 दिवस ; ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू ; कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार

Next Post

आनंद तानवडे व अरुण तोडकर यांच्या पोस्टरमधून “कमळ” गायब?????

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आनंद तानवडे व अरुण तोडकर यांच्या पोस्टरमधून "कमळ" गायब?????

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996678
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group