सोलापूरात 1 ते 15 जून दरम्यान लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय झाला, मात्र रुग्ण संख्या कमी होत असता लॉक डाऊन मध्ये शिथिलता देणे गरजेचे होते त्यामुळे शहरात विशेषतः व्यापारी दुकानदार यांच्यातून संतापाचे वातावरण तयार झाले, अनेक नेत्यांनी राज्य शासन पातळीवर प्रयत्न केले, आंदोलने झाली, निवेदने दिली, अखेर शासनाला निर्णय घ्यावा लागला. आता श्रेयवाद रंगणार तेवढ्यात माजी आमदार आडम मास्तर यांनी सर्व श्रेय पालकमंत्र्यांना दिलंय पहा ते काय म्हणाले…..

















