Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राज्याची व्हीजेएनटी कमिटी 3 दिवस सोलापूर दौऱ्यावर ; हे आहेत कमिटीचे सदस्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती येत्या 28 29 व 30 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे

गुरुवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह याठिकाणी ही समिती येणार असून या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थळ भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे त्यानंतर दिवसभरात काही स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.

शुक्रवार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते चार या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक आयुक्त, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, सोलापूर या आस्थापनवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी कर्मचारी यांची भरती बढती, आरक्षण व अनुशेष याबाबत बैठक होणार आहे. 

त्यानंतर चार ते पाच त्याच ठिकाणी कृषी अधीक्षक कार्यालय, पशुसंवर्धन कार्यालय, अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांचे आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी कर्मचारी यांची भरती, बढ़ती, आरक्षण व अनुशेष याबाबत तसेच सोलापूर जिल्हा जातपडताळणी समिती, समवेत बैठक होईल,

शनिवार तीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते बारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती. बढती, आरक्षण व अनुशेष तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जिल्हाधिकारी, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या समवेत बैठक होईल.

दुपारी 12 ते 2 दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील विमुक्त जाती व भटक्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनशेष तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे समवेत बैठक होईल.

दुपारी 3 ते 4 दरम्यान समितीने विविध प्रकल्प व कामांच्या केलेल्या पाहणी दरम्यान समितीच्या निदर्शनास आलेल्या काही प्रमुख बाबींसंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.

कोण आहेत या समितीमध्ये

शांताराम मोरे समितीचे अध्यक्ष असून या समिती मध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत त्यासोबत रोहित पवार,नितीनकुमार देशमुख, इंद्रनील नाईक,बळवंत वानखेडे, सुरेश भोळे, राजू आवळे, विनोद अग्रवाल, आमदार गोपीचंद पडळकर, रत्नाकर गुट्टे, क्षितिज ठाकूर,संजय दौंड, राजेश राठोड, बाळाराम पाटील हे सदस्य आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात काय आहे “डिजिटल सहेली” अभियान ; महिलांसाठी उपयुक्त नक्की वाचा

Next Post

अरे व्वा…, किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अरे व्वा..., किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000401
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group