Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात काय आहे “डिजिटल सहेली” अभियान ; महिलांसाठी उपयुक्त नक्की वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सुमेध फाउंडेशन, सोलापुर व विधा फाउंडेशन, सोलापुर आणि भारतीय डाक विभाग प्रधान कार्यालय, सोलापुर यांच्या संयुक्त विघमाने आयोजित केलेल्या “डिजिटल सहेली” महिला सक्षमीकरण अभिनव कार्यशाळेचे उद्गधाटन महाराष्र्टाच्या जलकन्या भक्ती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास  जनसंपर्क निरीक्षक महेशकुमार पल्लेवाड, वनविभाग मुख्य लेखापाल संध्याराणी बंडगर, भक्ती बचतगटाच्या उमा देगीनाळ, नील शाळा संचालिका सीमा अंजुटगी, हेमंत निबंर्गी, रेगोटे सर, योगीन गुर्जर, युक्ता माखीजा, मालाश्री हिरेमठ,धनश्री दिवेकर, सुष्टी जाधव, तसेच वीस वर्षाच्या तरुणी ते पंचावन वर्षाच्या महिलां पर्यंत प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

डिजिटल सहेली हा उपक्रम शनिवार व सोमवार या दोन दिवसात होणार आहे. या कार्यशाळेतील प्रशिक्षाणार्थींना संपुर्ण डिजिटल प्रशिक्षण प्रशिक्षक विघा फाउंडेशन अध्यक्ष अमित कामतकर व डाक सहाय्यक अनंत होंडरे यांच्या कडून देण्यात येत आहे. 

महिलांनी आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे येवून  डिजिटल सहेली या उपक्रमातुन डिजिटल तंत्रज्ञान आत्मसाथ करून आत्मनिर्भरतेने  आपल्या रोजच्या जीवनात प्रगती करावे असे आवाहन भक्ती जाधव यांनी केले.

आपल्या हातातल्या मोबाईल मध्ये एक उपयुक्त ऍपचा वापर करुन डिजिटल तंत्रज्ञाना आधारे  दैनंदिन जीवनात वेळ,पैसा,श्रम व ऊर्जाची बचत करुन आपण डिजिटल सहेली हा मानाचा किताब पटकावू शकता असा संदेश कार्यशाळेस उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांना सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा जानवी माखीजा यांनी दिला.

सुमेध फाउंडेशनच्या डिजिटल सहेली या उपक्रमाचे कौतुक करुन महिला तंत्रज्ञान सक्षमीकरनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन विघा काॅम्प्युटर्सच्या संचालिका आदिती कामतकार यांनी दिले.

डिजिटल सहेलीच्या उद्गधाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीकांत अंजुटगी यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार ; आरोपीला अटक

Next Post

राज्याची व्हीजेएनटी कमिटी 3 दिवस सोलापूर दौऱ्यावर ; हे आहेत कमिटीचे सदस्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राज्याची व्हीजेएनटी कमिटी 3 दिवस सोलापूर दौऱ्यावर ; हे आहेत कमिटीचे सदस्य

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979022
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group