Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागात चळवळ उभी करा : नागनाथ डोलारे लिखित ‘मायेचा स्पर्श’ कविता संग्रहाचे प्रकाशन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“समाज घडविण्यासाठी साहित्याबरोबर संस्कृतीची गरज आहे. साहित्यिक हा समाजाचा आरसा आहे. वाचन संस्कृती टिकवुन ठेवण्यासाठी  आदर्श काव्य, साहित्य निर्मिती साठी कवी व लेखक निर्माण होण्याची गरज प्रा.डॉ दुष्यंत कटारे यानी सावरगाव येथे बोलताना केले”.

तुळजापूर : रविवारी तुळजापुर तालुक्यातील सावरगाव येथे  पंचाशिल तरूण मंडळ व यशोदिप पब्लीकेशन पनवेल आयोजित कवी नागनाथ डोलारे लिखीत मायेचा स्पर्श या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रा डॉ दुष्यंत कटारे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, मारूती बनसोडे, सरपंच रामेश्वर तोडकरी व शरद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

 प्रा. कटारे पुढे म्हणाले की वाचन संस्कृती टिकवुन ठेवण्यासाठी  ग्रामीण भागात चळवळ उभी राहीली पाहिजे.  आजकाल मोबाईलच्या अति  वापरामुळे वाचनाकडे दुर्लेक्ष केले जाते  त्यामुळे समाज माध्यमावर दुष्पपरिणाम होवू लागलेत याचाही विचार करण्याची गरज आहे. वाचाल तर वाचाल ही संस्कृती निर्माण होणे महत्वाचे आहे असेही प्रा. कटारे यानी सांगितले.👇👇👇👇👇

या कार्यक्रमास हणमंत गाभणे, माजी सरपंच भिमराव कोळी, बाजीराव साबळे, रमेश काडगावकर, अर्चना डोलारे सुनिल फडके, उपसरपंच आनंद बोबडे नागनाथ डोलारे  सुरेश फडके, प्रा गोरख पांडागळे, हनमंत फडके, रोहीत पाटील रमाकांत डोलारे,  मिलींद सुरेश डोलारे  दादा काडगावकर, महेश फडके, सुखदेव कांबळे,  वच्छाला फडके, वच्छला डोलारे, कमल फडके, रेखा फडके, पार्वती फडके, प्रभाकर फडके, बाळासाहेब फडके,  शिवाजी फडके, दासू फडके, राहुल डोलारे, भीमराव फडके, सोमनाथ फडके, नितीन फडके, नंदकुमार फडके,  आदी महीला  गावकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते प्रास्ताविक सुरेश फडके,  सुत्रसंचालन व आभार  हरीश फडके यानी केले.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी खूषखबर ! केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे घेतले मागे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

Next Post

Solapur : ‘काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम’ ला भाजपकडून अपेक्षा ; सर्वांच्या नजरा त्याच्यावरच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : 'काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम' ला भाजपकडून अपेक्षा ; सर्वांच्या नजरा त्याच्यावरच

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979073
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group